30 C
Mumbai
Monday, July 1, 2024
Homeआरोग्य'मुख्यमंत्री तिसरी लाट येणार असल्याचं वारंवार बोलत आहेत, परंतु त्यासाठी तयारी दिसत...

‘मुख्यमंत्री तिसरी लाट येणार असल्याचं वारंवार बोलत आहेत, परंतु त्यासाठी तयारी दिसत नाही’

टीम लय भारी

मुंबई : भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी सरकारच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. तिसरी लाट येणार असे सरकारकडून नियमित पाने सांगितले जात आहे परंतु त्यासाठी तयारी मात्र अजूनही चालू केलेली दिसत नाही. असे ते एका ट्विट मधून म्हणाले (Praveen Darekar took the initiative and started setting up Kovid Centers).

लोकप्रतिनिधी म्हणून प्रवीण दरेकर यांनी पुढाकार घेऊन कोविड सेंटर्स उभारण्यास सुरुवात केली आहे. भाजप विधान परिषदेच्या ५ आमदारांनी एकत्र येऊन निधी देऊन या सेंटर्स चे काम चालू केले आहेत.

व्यर्थ न हो बलिदान, चलो बचाऐ संविधान रॅलीला अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत सुरुवात

सत्य परेशान हो सकता है, लेकीन पराजित नही : छगन भुजबळ

या निधीमधून रत्नागिरीला ४ कोविड सेंटर्स तसेच सिंधुदुर्ग येथे ३ कोविद सेंटर्स उभारली आहेत. रत्नागिरीला १२० बेड असलेलं कोविड सेंटर उभारले आहे. त्यात पेडिऍट्रिक, आयसीयू, आणि व्हेंटीलेटरची सुविधा रत्नागिरी येथील सेंटर मध्ये उपलब्ध केलेली आहे.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मार्गदर्शनाखाली नितेश राणे आणि Praveen Darekar इतर सहकार्यांनी ह्या प्रकल्पाचे काम पूर्ण केले आहे. त्याचबरोबर यामुळे कोरोना आटोक्यात येईल असा विश्वास भाजपने व्यक्त केला.

रयत शिक्षण संस्थेकडून सरकारला २.३६ कोटीची मदत, शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला धनादेश !

Praveen Darekar
‘मुख्यमंत्री तिसरी लाट येणार असल्याचं वारंवार बोलत आहेत, परंतु त्यासाठी तयारी दिसत नाही’

How Did The Bottles Of Liquor Come To The Ministry? Pravin Darekar’s Letter To The Chief Minister

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी