31 C
Mumbai
Wednesday, May 22, 2024
Homeराजकीयरोहित पवारांनी मानले केंद्र सरकारचे आभार

रोहित पवारांनी मानले केंद्र सरकारचे आभार

टीम लय भारी

मुंबई :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य व्यवस्था बळकट करण्यासाठी केंद्र सरकारने नवीन पॅकेज जाहीर केले आहे. देशात येणाऱ्या कोरोनाच्या तिसर्‍या लाटेविरोधात तयारी सुरु केली आहे. जिनोम सिक्वेन्सिंगबद्दल उशिराने का होईना जाग आली, याबद्दल केंद्र सरकारचे आभार, असे म्हणत आमदार रोहित पवार यांनी केंद्र सरकारला टोला लगावला आहे (Saying thank you to the central government, Rohit Pawar has lashed out at the central government).

कोरोना विरोधातील लढाईसाठी केंद्र सरकारने २३ हजार १२३ कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे. यावर आमदार रोहित पवार यांनी ट्विट केले. यात ते म्हणाले की, केंद्र सरकारने आरोग्य व्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी २३१२३ कोटींचं पॅकेज जाहीर करुन प्रती व्यक्ती १६७ रु उपलब्ध केले आहेत. यातही ८१२३ कोटी रुपयांचा भार राज्यांवरच टाकला आहे. जिनोम सिक्वेन्सिंगबद्दल उशिराने का होईना जाग आली, याबद्दल केंद्र सरकारचे आभार! असे म्हणत रोहित पवार यांनी केंद्र सरकारला टोला लगावला आहे (Rohit Pawar has slammed the central government).

आम्हाला सुध्दा आरेला कारे करता येत; चित्रा वाघ यांचा राऊतांना इशारा

कोव्हॅक्सीनची तिसरी मात्रा आणि गरज

कोरोना विरोधातील लढाईसाठी 23 हजार 123 कोटी रुपयांच्या आपत्कालीन पॅकेजला मान्यता देण्यात आल्याची माहिती देशाचे नवे आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Rohit Pawar thanked the Central Government
रोहित पवार

मोदी सरकार हे जुलमी सरकार आहे, नाना पाटोलेंचा खोचक टोला

MSCB Scam: ED attaches properties worth over Rs 65cr of sugar mill linked to Ajit Pawar, family

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमध्ये देशाला मोठ्या समस्यांना समोरे जावे लागेल आहे. या स्थितीला भविष्यात कशाप्रकारे सामोरे जायचे यासाठी दुसरे पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये 23 हजार 123 करोड रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या पॅकेजचा वापर केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून करणार आहे (The package will be used jointly by the central government and the state government).

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी