31 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeराजकीयकायदेशीर सल्ला घेऊनच उत्तर पाठवले जाईल : अनिल परब

कायदेशीर सल्ला घेऊनच उत्तर पाठवले जाईल : अनिल परब

टीम लय भारी

मुंबई : ईडीने नोटीस पाठवल्यानंतर परिवहनमंत्री अनिल परब प्रथमच माध्यमांसमोर आले आहेत. नोटीस कशासंदर्भात आहे याची कल्पना नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले(Anil Parab has appeared before the media for the first time after the ED sent a notice).

परिवहन मंत्री आणि त्याचबरोबर रत्नागिरीचे पालकमंत्री असल्याने मी ईडीची अपेक्षा केली होतीच, असे अनिल परब म्हणाले.
सध्या राज्यात घडणाऱ्या घडामोडी पाहता अनिल परब यांना आलेल्या ईडीच्या नोटिसचा थेट संबंध नारायण राणेंशी लावला जातो.

तिचा बाप कोण? रोख ठोक उत्तर द्या : नितेश राणे

१५ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर या कालावधीत ई पीक पाहणी सुविधा उपलब्ध

नारायण राणेंना झालेली अटक, त्यानंतर जामिनावर झालेली सुटका आणि जनआशीर्वाद यात्रेची झालेली सांगता, यानंतर हे होणार होतेच असेही परब म्हणाले.

Anil Parab
कायदेशीर सल्ला घेऊनच उत्तर पाठवले जाईल : अनिल परब

अजित पवार म्हणाले, बाळासाहेब पाटलांकडे २० लाख पोती साखर; लय पैसे कमविणार

Days after he ordered Narayan Rane arrest, Anil Parab gets ED summons; Sanjay Raut cites ‘chronology’

आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी नारायण राणे यांच्या अटकेची सिबीआय चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यांच्या या अटकेमागे अनिल परब असल्याचा आरोप भाजपने केला आहे. या सगळ्या घडामोडींमुळे राजकीय कुरघोडी करण्यासाठी ही नोटीस पाठवली असल्याची टीका भाजप कडून केली गेली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी