30 C
Mumbai
Monday, May 6, 2024
Homeमहाराष्ट्र'मविआ च्या सर्व आमदारांनी ईडी, सीबीआय कार्यालयात जावे'

‘मविआ च्या सर्व आमदारांनी ईडी, सीबीआय कार्यालयात जावे’

टीम लय भारी

मुंबई : अतुल लोंढे पाटील यांनी ट्विटरच्या माध्यमातून सरकारला एक विनंती केलेली आहे. त्यांनी यात असे म्हंटले आहे की महा विकास आघाडीच्या सर्वच आमदारांनी ईडी च्या कार्यालयात भेट द्यावी(MLAs of Maha Vikas Aghadi should visit the office of ED).

ट्विट मध्ये ते असे म्हणतात की, महाविकास आघाडीच्या सर्वच आमदारांना विनंती आहे, त्यांनी त्यांची सर्व कागदपत्रे घेऊन ईडी, सीबीआय आणि आयटी च्या कार्यालयात भेटी द्याव्यात. आणि स्वतःच्या चौकशीची मागणी करावी.

कायदेशीर सल्ला घेऊनच उत्तर पाठवले जाईल : अनिल परब

१५ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर या कालावधीत ई पीक पाहणी सुविधा उपलब्ध

सध्या राज्यात घडत असलेले राजकारण आणि त्यानंतर पडणाऱ्या ईडीच्या धाडी हा लोकांच्या गप्पांचा विषय झालेला आहे.

MLA
‘मविआ च्या सर्व आमदारांनी ईडी, सिबीआय कार्यालयात जावे’

तिचा बाप कोण? रोख ठोक उत्तर द्या : नितेश राणे

Rural parts of MP face ‘unscheduled load-shedding’, MLA of ruling BJP warns of stir

कंगना प्रकरणानंतर प्रताप सरनाईकांवर ईडी, अर्णब वर कारवाई आणि अनिल देशमुखांना ईडी आणि आता राणेंच्या अटकेनंतर अनिल परब यांना नोटीस त्यामुळे या धाडी कोणत्या एकाच मार्गाने येतात का असा प्रश्न जनतेला पडत आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी