30 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeराजकीयराज ठाकरेंची अनिल परबांवर सणसणीत टीका

राज ठाकरेंची अनिल परबांवर सणसणीत टीका

टीम लय भारी

आगामी महानगर पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे 10 दिवसांचा महाराष्ट्र दौरा करणार आहेततसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरें सोमवारी नाशिकच्या दौऱ्यावर असताना त्यांनी पत्रकांराशी संवाद साधला आणि वेगवेगळ्या मुद्दयावर त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली(Raj Thackeray’s scathing criticism on Anil Parab)

Raj Thackeray : राज ठाकरे ॲक्शन मोडमध्ये, आज नाशिक दौऱ्यादरम्यान साधणार कार्यकर्त्यांशी संवाद

Raj Thackeray : राज्यपालांच्या सल्ल्यानुसार राज ठाकरेंनी केला शरद पवारांना फोन!

राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी कर्मचाऱ्यांना येत्या सोमवार पर्यंतचा अल्टिमेटम दिला होता तो आता संपलेला आहे. सोमवारी एसटी कर्मचारी कामावर रुजु न झाल्यास त्याच्यावर काय कठोर कारवाई होणार असे अनिल परब यांना सांगितले होते याच प्रकरणावर राज ठाकरे यांनी एसटी कर्मचाऱ्यानां समर्थन देत आपली भुमिका स्पष्ट केली केली आणि सरकारवर निशाना साधला.

एसटीचा विषय नीट आपण पाहणं आवश्यक आहे. मला माहिती जी मिळाली आहे, त्याप्रमाणे चुकीची असं मला वाटत नाही. या सगळ्यामध्ये एसटी कर्मचारी सर्व संघटना बाजूला करून एकवटले आहेत. तुमच्या हातात जे राज्य दिलेलं आहे ते लोकांसाठी राज्य दिलेलं आहे. लोकांवर अरेरावी करण्यासाठी राज्य दिलेलं नाही.” असं राज ठाकरे म्हणाले.

Raj Thackeray : हाथरस येथील अमानुष घटनेनंतर राज ठाकरे गरजले, महाराष्ट्राला जाब विचारणारे आज गप्प का?

Fadnavis Meets Raj Thackeray Ahead Of BMC Polls, Triggers Rumours

आगामी महानगर पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर (BMC) मनसे अध्यक्ष राज ठाकरे  यांनी मनसे नेत्यांची महत्त्वाची बैठक बोलावली होती. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर 10 दिवसांचा महाराष्ट्र दौरा करणार आहेत. तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरें सोमवारी नाशिकच्या दौऱ्यावर असताना त्यांनी पत्रकांराशी संवाद साधला आणि वेगवेगळ्या मुद्दयावर त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली.

राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी कर्मचाऱ्यांना येत्या सोमवार पर्यंतचा अल्टिमेटम दिला होता तो आता संपलेला आहे. सोमवारी एसटी कर्मचारी कामावर रुजु न झाल्यास त्याच्यावर काय कठोर कारवाई होणार असे अनिल परब यांना सांगितले होते याच प्रकरणावर राज ठाकरे यांनी एसटी कर्मचाऱ्यानां समर्थन देत आपली भुमिका स्पष्ट केली केली आणि सरकारवर निशाना साधला.एसटीचा विषय नीट आपण पाहणं आवश्यक आहे.

मला माहिती जी मिळाली आहे, त्याप्रमाणे चुकीची असं मला वाटत नाही. या सगळ्यामध्ये एसटी कर्मचारी सर्व संघटना बाजूला करून एकवटले आहेत. तुमच्या हातात जे राज्य दिलेलं आहे ते लोकांसाठी राज्य दिलेलं आहे. लोकांवर अरेरावी करण्यासाठी राज्य दिलेलं नाही.” असं राज ठाकरे म्हणाले.

या विषयात मी मुख्यमंत्र्यांना देखील पत्र पाठवणार आहे. सध्या त्यांची तब्येत ठीक नसल्याने त्यांना मी ते पाठवलेलं नाही. खरंतर एसटी सारखा विषय, १९६० मध्ये एसटी महाराष्ट्रात सुरू झाली आणि एवढ्या गावागावात जाणारी वाहतुक यंत्रणा ही वाखणण्यासाठी गोष्ट आहे.

अशा परिस्थितीत जर त्या एसटी बसेसची परिस्थिती पाहिली तर त्यामधील चालक आणि अन्य कर्मचारी हे कशा परिस्थितीमधून एसटी चालवताता आणि लोकांना पोहचवत असतात. त्या एसटी मधला भ्रष्टाचार जोपर्यंत बंद होत नाही, थांबत नाही. तोपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांना काही गोष्टी मिळणार नाहीत. एसटीचं खासगीकरण करण्यापेक्षा त्याला चालवण्यासाठी एखादी व्यवस्थापन कंपनी का नेमली नाही जात? ” असंही राज ठाकरे म्हणाले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी