33 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeराजकीयसंजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेकडे महाराष्ट्राचे लक्ष

संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेकडे महाराष्ट्राचे लक्ष

टीम लय भारी

मुंबई : संजय राऊत शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेणार असून त्याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. संजय राऊत यांनी या पत्रकार परिषदेत आपण मोठे खुलासे कऱणार असल्याचं जाहीर केलं. यावेळी ते काय बोलतात याची उत्सुकता महाराष्ट्राला आहे(Sanjay Raut said, Listen to Shiv Sena’s press conference sometime).

कधीतरी शिवसेनेची पत्रकार परिषदही ऐका. सौ सोनार की, एक लोहार की.,” असं राऊत यावेळी म्हणाले. किरीट सोमय्यांच्या आरोपांबाबत विचारलं असता त्यांनी बोलणं टाळलं. सोमय्यांच्या प्रश्नावर बोलण्यास टाळलं. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून राऊत हे अत्यंत गर्भित इशारे देत आहेत.

त्यामुळे आजच्या पत्रकार परिषदेत ते काय पोलखोल करणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागले आहे.
राष्ट्रीय सुरक्षा, एकात्मता हा नाजूक आणि गंभीर विषय आहे.त्याची तपासणी सुरु असताना त्यावर जास्त बोलण्याची गरज नाही”.

हे सुद्धा वाचा 

दिल्लीच्या राजकारणापुढे महाराष्ट्र कधी झुकला नाही : संजय राऊत

‘मुंबईत शिवसेनेचा दरारा’, संजय राऊत यांचा ईडीविरुद्ध घणाघात

गुजरातच्या ‘गिफ्ट सिटी’वर संजय राऊतांचा आक्षेप, म्हणाले ‘आमच्या पैशावर बाजीरावगिरी करु नका’

Necessary for Maha govt. to cooperate if ED raids linked to national security: Sanjay Raut

काय उखडायचं ते उखडा, बघु कोणात किती दम आहे, असं म्हणत त्यांनी भाजपाला खुलं आव्हान दिलं. कधीतरी शिवसेनेची पत्रकार परिषदही ऐका. सौ सोनार की, एक लोहार की.,” असं राऊत यावेळी म्हणालेज्. संजय राऊत यांना यावेळी ईडीकडून सुरु असलेल्या धाडींबद्दल विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “माझ्याकडे माहिती नाही. जर राष्ट्राच्या सुरक्षेसंदर्भात काही विषय असतील, काही गंभीर गोष्टी असतील आणि केंद्राकडे तशी काही माहिती असेल तर केंद्रीय तपास यंत्रणांना सहकार्य करणं गरजेचं आहे. यासंबंधी आपण जास्त बोलू नये. कारवाई सुरु असेल तर राज्य आणि केंद्र सरकराने एकत्रित काम करायला हवं”.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी