28 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्रशिवसेना सत्तास्थापण्याचा दावा करण्यासाठी राजभवनात

शिवसेना सत्तास्थापण्याचा दावा करण्यासाठी राजभवनात

लय भारी न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण दिल्यानंतर शिवसेनेचं शिष्टमंडळ आता राजभवनाकडे रवाना झालं आहे. शिष्टमंडळ सत्तास्थापन करण्याचा दावा करणार आहे. यामुळे राजकीय घडामोडीला वेग आला आहे.

‘लय भारी’ बातम्या वॉट्सअपवर मिळविण्यासाठी या ठिकाणी क्लिक करा

शिवसेना काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठबळावर राज्यात सत्तास्थापन करणार आहेत. शिष्टमंडळामध्ये विधीमंडळाचे नेते एकनाथ शिंदे, युवा सेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे, खासदार ऱाहुल शेवाळे, सुभाष देसाई यांच्यासह इतर नेत्यांचा समावेश आहे. शिवसेनेचं शिष्टमंडळ काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आमदारांच्या समर्थनाचं पत्र राज्यापालांना देणार आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी