31 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeटॉप न्यूजजळगावमधील प्रसिद्ध आरसी बाफना ज्वेलर्सवर आयकर विभागाची धाड

जळगावमधील प्रसिद्ध आरसी बाफना ज्वेलर्सवर आयकर विभागाची धाड

जळगाव सुवर्णनगरीतील आणखी एक प्रसिद्ध ज्वेलर्स आयकर विभागाच्या रडारावर आला आहे. आरसी बाफना ज्वेलर्स वर आयकर विभागाने धाड टाकली. लोकसभेच्या पार्श्वभूमीवर तपासणी दरम्यान बाफना ज्वेलर्स करे आठ ते नऊ किलो सोने आढळलं जळगाव शहरातील आरसी बाफना ज्वेलर्स नयनतारा शोरूम मध्ये काल रात्री आयकर विभागाच्या पतकानं चौकशी केली. लोकसभा निवडणूकच्या पार्श्वभूमीवर तपासणी सुरू असताना आठ ते नऊ किलो सोने चौकशीत आढळून आले. असून हे सोने आरसी बाफना ज्वेलर्स असल्याची माहिती समोर आली आहे. जळगाव शहरातील रतनलालसी बाफना ज्वेलर्सचे नयनतारा शोरूम मध्ये रात्री आयकर विभागाच्या पथकाने चौकशी केली.

जळगाव सुवर्णनगरीतील आणखी एक प्रसिद्ध ज्वेलर्स आयकर विभागाच्या रडारावर आला आहे. आरसी बाफना ज्वेलर्स वर आयकर विभागाने (Income Tax) धाड टाकली. लोकसभेच्या पार्श्वभूमीवर तपासणी दरम्यान बाफना ज्वेलर्स करे आठ ते नऊ किलो सोने आढळलं जळगाव शहरातील आरसी बाफना ज्वेलर्स नयनतारा शोरूम मध्ये काल रात्री आयकर विभागाच्या पतकानं चौकशी केली. लोकसभा निवडणूकच्या पार्श्वभूमीवर तपासणी सुरू असताना आठ ते नऊ किलो सोने चौकशीत आढळून आले. असून हे सोने आरसी बाफना ज्वेलर्स असल्याची माहिती समोर आली आहे. जळगाव शहरातील रतनलालसी बाफना ज्वेलर्सचे नयनतारा शोरूम मध्ये रात्री आयकर विभागाच्या पथकाने चौकशी केली.(Income Tax department raids famous RC Bafna Jewellers in Jalgaon)

कुसुंब्याजवळ एमआयडीसी पोलिस पथक एक वाहन थांबवते. वाहनात तब्बल ९ किलो सोन्याचे दागिने, १२ किलो चांदी, असा कोट्यवधींचा माल. रितसर आयकर विभागाला कळविले जाते. विभागाचे अधिकारी २४ तास चौकशी करत सर्व कागदपत्रांची तपासणी करतात. सर्व व्यवहार नियमात आढळून आल्यानंतर ‘क्लीअरन्स’ देतात.आर. सी. बाफना ज्वेलर्स जळगावसह राज्यातील विश्‍वासार्ह सुवर्णपेढी. या प्रतिष्ठानने मागविलेला माल मुंबईहून सिक्वेल या वाहतूक व सुरक्षा कंपनीच्या वाहनातून जळगावकडे येत होता. सध्या लोकसभेची आचारसंहिता सुरू असल्याने ठिकठिकाणी वाहनांची तपासणी सुरू आहे.काही महिन्यापूर्वी पुण्यातील प्रसिद्ध निळकंठ ज्वेलर्स आणि धाडी टाकल्या होत्या पत्र्या मारुती चौकातील ज्वेलर्सची झाडाझडती करण्यात आली हडपसर मगरपट्टा बाणेर भागात ही आयकरने धाडी टाकल्या आयकर विभागाकडून पहाटेपासून ही छापीमारी सुरू झाली. आयकर विभागाचे अधिकारी ४० वाहनांमधून छापासत्रासाठी दाखल झाले होते.

सोन्याच्या भावात आजपर्यंतची सर्वाधिक वाढ
सोन्याच्या भावात आजपर्यंतची सर्वाधिक वाढ झाली आहे. त्यामुळे सोनं जवळपास सामान्य नागरिकांच्या अवाक्य बाहेर गेल्याचे बोलले जाते . सुवर्णनगरी अशी ओळख असलेल्या जळगाव मध्ये सोन्याचा भाव तब्बल 76 हजार 300 रुपये प्रति तोळा इतका जीएसटी सह नोंदवला गेला, तर चांदी 84 हजार पाचशे रुपये प्रति किलो जीएसटी सह आहे.. एकीकडे ब्रांच एकीकडे बँका बँकांचे स्थिर व्याजदर आहेत दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात इतर देशाचाही सोने खरेदी कडे कल वाढलाय. त्यामुळे सोन्याचा त्यामुळे सोन्याचा देशाचा ही सोनं खरेदी कडे कल वाढलाय. त्यामुळे सोन्याच्या दरात वाढ झाल्याची माहिती सुवर्ण व्यवसाय कमी दिली तर ऐन लग्न सराई मध्ये सोनं महाग झाल्याने ग्राहकांच्या खिशाला झळ पोहोचत आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी