35 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeमहाराष्ट्रजागतिक बॉक्सिंग स्पर्धा :सांगवान आणि थापा दुसऱ्या फेरीत

जागतिक बॉक्सिंग स्पर्धा :सांगवान आणि थापा दुसऱ्या फेरीत

टीम लय भारी

बेलग्रेड:भारताच्या आकाश सांगवान (६७ किलो ) आणि शिवा थापा (६३. ५) या दोन खेळाडूंनी एआयबीए या जागतिक पुरुष बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत या दोघांनी दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे . या फेरीत प्रथम प्रवेश केलेल्या रोहित मोर्ल याला देखील विजयी सलामी देण्यात आली(World Boxing Championships: Sangwan and Thapa in the second round )

या स्पर्धेतील गतविजेता विजयी आकाश याने पहिल्या फेरी मध्ये तुर्कीच्या फुरकान आदिम याचा ५-० असा पराभव केला आकाशाची पुढील दुसऱ्या फेरीत जर्मनीच्या डॅनियल क्रोटरशी सामना होईल .

बोडारवाडी धरणाकरीता लढा देणार : डॅा. भारत पाटणकर

नवाब मालिकांनी जाहीर केला समीर वानखेडेंचा ‘निकाहनामा’

तसेच शिवा  थापा याने केनियाच्या व्हिक्टर न्यादेरा चा हि ५-० असा पराभव केला . आता त्या दोघांचा पुढ्यात जॉन ब्राउन चा सामना असेल . याचा आधी ५७ किलोचा गटामध्ये रोहितने इक्वेडोर या देशाचा जीन कैसेडो ला हरवत भारताला विजयी सुरुवात करून दिले

क्रूझ पार्टीत तो दाढीवाला आंतरराष्ट्रीय ड्रग्जमाफिया कोण?; नवाब मलिकांचा सवाल

Waqar Younis apologises for ‘namaz in front of Hindus special’ remark after facing backlash

या दोघांचा व्यतिरिक्त दीपक भोरीया या खेळाडूने ५१ किलोच्या वजनी गटात किर्गिस्तान चा अजात उसेनलाइव्हचा ५-० असा पराभव करून आपले स्थान पक्के केले . भारताचा सचिन कुमार याने (८०) आणि आशियाई विजेता संजीत याने (९२) याला पहिल्या फेरीत चाल मिळाली .

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी