27 C
Mumbai
Tuesday, September 24, 2024
Homeमहाराष्ट्रVideo : दाभोलकरांच्या हत्येचा म्होरक्या कधी सापडणार?

Video : दाभोलकरांच्या हत्येचा म्होरक्या कधी सापडणार?

टीम लय भारी   

मुंबई : 20 ऑगस्ट 2013 रोजी, ज्या दिवशी संपूर्ण देश रक्षाबंधन साजरा करीत होता. काही क्रूर प्रतीगामी विचारांच्या मूलतत्त्ववादी लोकांनी, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या केली. ही हत्या होऊन 8 वर्षे पूर्ण झाली तरी, या कटाचा मूळ सूत्रधार हाती लागलेला नाही (When will the mastermind of Dabholkar murder be found).

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी