29 C
Mumbai
Sunday, September 22, 2024
Homeराजकीयराष्ट्रवादीने प्रविण दरेकरांना फटकारले

राष्ट्रवादीने प्रविण दरेकरांना फटकारले

टीम लय भारी

मुंबई : भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी राष्ट्रवादी हा रंगलेल्या गालांचा मुका घेणारा पक्ष आहे असे विधान केले होते. त्यांच्या विधानावर राष्ट्रवादीने दरेकरांना फटकारले आहे ((Praveen Darekar was attacked by the NCP). 

तुम्हाला फक्त रंगलेले गालच का दिसतात कारण तुम्ही रंगलेल्या गालांच्यामध्ये कायम वावरता असा खोचक टोला राष्ट्रवादीने दरेकरांना लगावला आहे. त्याचबरोबर तुमच्या पक्षानेच तुम्हाला असले संस्कार दिले आहे. त्यामुळे तुमच्या ओठी तेच येणार असेही राष्ट्रवादीने म्हटले आहे.

अनिल देशमुख, परमबीर सिंग गायब आहेत का ?, प्रवीण दरेकर यांचा सवाल

धर्मनिरपेक्ष पक्षांचा जातीयवादी चेहरा उघड, जिल्ह्यावासीयांसमोर बुरखा फाटला

त्याचबरोबर तुमचा यात काही दोष नाही असे म्हणत, तुमच्या पक्षाचे बडे नेतेच दिल्लीमध्ये बॉलिवुडला एकत्र घेऊन रंगलेल्या गालांचे सेल्फी काढण्यात व्यस्त आहेत. असे ही राष्ट्रवादीने म्हटले आहे.

साकीनाका बलात्कार प्रकरणावरून संजय राऊतांचा विरोधकांवर संताप

Congress should take Sharad Pawar”s criticism positively: NCP

देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकरांनी लोकांना मोफतच्या लसी उपलब्ध करून द्याव्यात, गोरगरिबांसाठी महागाई कमी करण्यासाठी केंद्राकडून काही प्रयत्न करता येत आहेत का? यासाठी प्रयत्न करावा असे राष्ट्रवादीने म्हटले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी