30 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeटॉप न्यूजमुस्लिम पुरुषाने हिंदू स्त्रीशी जोडलेलं दुसरं नातं अवैध

मुस्लिम पुरुषाने हिंदू स्त्रीशी जोडलेलं दुसरं नातं अवैध

टीम लय भारी

गुवाहाटी : मुस्लिम पुरुषांना एकाहुनही अधिक स्त्रियांशी विवाह करण्यास धर्माची मान्यता आहे. त्याचबरोबर त्यांच्या धर्मभावनेचा मान राखत इतरांसाठी वेगळा असलेला कायदा सुद्धा या बाबतीत नियम मोडून मुस्लिम धर्मियांच्या बाजूने आहे. मात्र गुवाहाटी न्यायालयाने द स्पेशल मॅरेज अॅक्ट, १९५४ चा दाखला देत मुस्लिम पुरुषाने हिंदू स्त्रीशी जोडलेला दुसरा विवाह अवैध असल्याचं सांगितले आहे (Muslim man and a Hindu woman marrying for 2nd time is illegal by law).

लव्ह जिहाद बाबत पूर्वीपासूनच वाद चालू असताना हिंदू मुस्लिम विवाह मात्र होत आहेत. मुस्लिम पुरुषाने मुस्लिम स्त्रीशी केलेला दुसरा विवाह वैध आहे परंतु हिंदू स्त्रीशी केलेला दुसरा विवाह कायद्याने अमान्य केला आहे.

‘निर्भया पथक’ मदतीसाठी ‘सक्षम’

Muslim
मुस्लिम पुरुषाने हिंदू स्त्रीशी जोडलेलं दुसरं नातं अवैध

Muslim man’s second marriage with Hindu woman under Special Marriage Act is void: Gauhati HC

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी