29 C
Mumbai
Sunday, September 22, 2024
Homeराजकीयनिलेश राणेंचे आदित्य ठाकरेंवर आरोप

निलेश राणेंचे आदित्य ठाकरेंवर आरोप

टीम लय भारी

मुंबई : शाहरुख खानच्या मुलाला चरस घेतल्याप्रकरणी NCB ने अटक केली आहे. यावर अनेक राजकीय नेते  आपली मतं मांडत आहेत. वाहत्या गंगेत हात धुवावेत तसे शिवसेना नेते संजय राऊत यांनीही आपली प्रतिक्रिया याविषयी नोंदवली आहे. (Nilesh Rane’s baseless allegations against Aditya Thackeray)

संजय राऊतांच्या प्रतिक्रियेला उत्तर देताना निलेश राणे यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

अंमली पदार्थांच्या तस्करीवरून भाजपा आमदार अतुल भातखळकरांचा गृहमंत्र्यांवर निशाणा

 

शरद पवारांनी मोदी – योगी सरकारवर ओढला आसूड

इतरांच्या मुलांविषयी तसेच अमली पदार्थांविषयी बोलताना आपल्या पक्षप्रमुखांच्या घरात डोकावून पहा. नशिबाने त्यांचा मुलगा त्या पार्टी मध्ये नव्हता असे राणे आपल्या ट्विट मधून म्हणाले.

राणे पुढे असेही म्हणाले की बॉलिवूडची पार्टी असती तर फुकट्या त्याठिकाणी दिसलाच असता. आदित्य ठाकरेंना राणेंनी फुकट्या असे संबोधून त्यांचा घोर अपमान केला आहे.

तसेच राणेंनी ठाकरेंवर केलेल्या आरोपांना कोणत्याही प्रकारचे आधार नाहीत. यावर पुन्हा सेना राणे याना के प्रतिउत्तर देते यावर आता सर्वांचे डोळे लागले आहेत.

आर्यन खानला ७ ऑक्टोबरपर्यंत NCB कस्टडी

निलेश राणेंचे आदित्य ठाकरेंवर आरोप

pune police issued notice against rane family

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी