30 C
Mumbai
Thursday, September 19, 2024
Homeएज्युकेशनHistory | Health | सातारा जिल्ह्यातील ऐतिहासिक व आयुर्वेदिक महत्व असलेलं तळं

History | Health | सातारा जिल्ह्यातील ऐतिहासिक व आयुर्वेदिक महत्व असलेलं तळं

ओंध हे सातारा जिल्ह्यातील पूर्वाश्रमीचे संस्थान. पंतप्रतिनिधी हे या संस्थानाचे प्रमुख होते. औंधमध्ये दोन मोठी तळी आहेत(Lakes of historical and Ayurvedic importance in Satara district). त्यातील एका तळ्याला लय भारीने भेट दिली. लय भारीचे संपादक तुषार खरात यांनी साधारण ३५ वर्षांपूर्वी या तळ्याला भेट दिली होती. नव्याने पुन्हा भेट दिली तेव्हा त्यांनी जुन्या आठवणी सांगितल्या. यावेळी निवृत्त शिक्षक व स्थानिक रहिवाशी जयवंत खराडे यांनी या तळ्याचे वैशिष्ट्य सांगितले. या तळ्याची रचना वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्याची घाटरचना वैशिष्ट्यपूर्ण आहे.

संतापजनक : मंत्री हसन मुश्रीफ यांना शाहू महाराजांच्या विचारांचा पडला विसर, लोकशाहीच्या मंदिरात केले अपरिपक्व विधान !

त्यावेळी औंधमधील लोकांना पिण्याच्या पाण्याची गरज भागवेल अशा पद्धतीने हे तळे बांधण्यात आले होते. या तळ्याला पोहणाऱ्यांसाठी वेगळा मार्ग, कपडे धुणाऱ्यांसाठी वेगळा मार्ग, पाणी भरणाऱ्यांसाठी वेगळा मार्ग अशी रचना करण्यात आली होती. तळ्याचे आयुर्वेदिक असे वेगळे महत्व आहे. तळ्यात शेवाळाचे प्रमाण जास्त आहे. फॉस्फरसचे घटक जास्त आहेत. त्यामुळे या तळ्यात आंघोळ केली तर शरीरावरील जखमा बऱ्या होतात. त्यामुळे हे तळे औषधी गुणधर्म जपणारे असे आहे.

PHOTO: हिवाळ्यासाठी तुप आहे सुपरफूड; हे आहेत आश्चर्यकारक फायदे

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी