28 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्रJaykumar Gore | देवेंद्र फडणवीसांनी माण - खटावसाठी भरपूर केले, तरीही ते...

Jaykumar Gore | देवेंद्र फडणवीसांनी माण – खटावसाठी भरपूर केले, तरीही ते जनतेसाठी खलनायक |

जयकुमार गोरे हे माण – खटाव मतदासंघाचे विद्यमान आमदार आहेत(Devendra Fadnavis has done a lot for maan-khatav, yet he is a villain for the masses). गेली १५ वर्षे ते या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करीत आहेत. त्यांनी या काळात माण – खटावचा जेवढा विकास केला, त्यापेक्षा जास्त त्यांनी येथील संस्कृती बिघडविण्याचे काम केले. अभ्यासू, बुद्धिवंत, उच्च विद्याविभूषीत अशा लोकांना जयकुमार गोरे व त्यांचे कार्यकर्ते त्रास देतात.

Jaykumar Gore | देवेंद्र फडणवीस आणि भाजपमुळे माण – खटाव २० वर्षे मागे गेला

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतानाच्या कार्यकाळात आमदार जयकुमार गोरे विरोधात होते. त्यावेळी जयकुमार गोरे फडणवीस यांच्यावर टीका करायचे. देवेंद्र फडणवीस यांची जलयुक्त शिवार अभियान ही योजना माण – खटावमध्ये खूपच लोकप्रिय झाली होती. तत्कालिन जलसंधारण सचिव प्रभाकर देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत असलेल्या जवळकीचा फायदा माण – खटावसाठी करून घेतला होता. स्थानिक कार्यकर्ते अजित पवार यांनी त्यावेळच्या या चळवळीच्या आठवणींना उजाळा दिला. भूदान चळवळीनंतर सर्वात मोठी जलसंधारणाची चळवळ माण – खटाव तालुक्यात उभी राहिली होती. त्याचे बरेचसे श्रेय प्रभाकर देशमुख आणि देवेंद्र फडणवीस यांना जाते. पण ही चळवळ जयकुमार गोरे यांनी मारून टाकण्याचे पाप केली. जयकुमार गोरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत असलेल्या जवळकीचा फायदा महसूल व पोलीस यंत्रणेचा गैरवापर करण्यात केला. सामान्य व चांगल्या लोकांच्या मागे ससेमिरा लावला.

Jaykumar Gore | माण – खटावच्या पाणी संघर्षातील खरे हिरो कोण ? | १९८५ पासूनचा इतिहास जाणून घ्या

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी