29 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeव्यापार-पैसाRatan Tata : 'हे' ॲप्स तयार करण्यात रतन टाटांचे मोठे योगदान

Ratan Tata : ‘हे’ ॲप्स तयार करण्यात रतन टाटांचे मोठे योगदान

ऑनलाईन व्यवहारासाठी वापरण्यात येणारे ॲप्स बनवण्यात रतन टाटांचे (Ratan Tata) मोठे योगदान आहे. आपल्याकडे अनेक व्यवहार हे ऑनलाईन पद्धतीने होतात. त्यासाठी विविध प्रकारचे ॲप्स आहेत. त्या ॲप्सच्या माध्यमातून हे व्यवहार अत्यंत सुलभ झाले आहेत.

ऑनलाईन व्यवहारासाठी वापरण्यात येणारे ॲप्स बनवण्यात रतन टाटांचे (Ratan Tata) मोठे योगदान आहे. आपल्याकडे अनेक व्यवहार हे ऑनलाईन पद्धतीने होतात. त्यासाठी विविध प्रकारचे ॲप्स आहेत. त्या ॲप्सच्या माध्यमातून हे व्यवहार अत्यंत सुलभ झाले आहेत. त्यामध्ये पेटीएम आणि स्नॅपडीलचा देखील सामावेश आहे. अशा प्रकारच्या सुमारे 10 ॲप्समध्ये रतन टाटा यांनी मोठी गुंतवणूक केली आहे. 2019 मध्ये (Ola Electric ) ओला इलेक्ट्रीकने मार्केमध्ये प्रवेश केला. तर 2015 मध्ये रतन टाटा यांनी पेटीएममध्ये गुंतवणुक केली. पेटीएम (Paytm) हे डीजिटल पेमेंटचे प्लॅटफॉर्म आहे. पेटीएम आज घराघरात पोहोचला आहे. अनेक‍ माणसे पेटीएमद्वारे पैशांचे व्यवहार करतात. तर स्नॅपडीलमध्ये देखील रतन टाटा यांनी मोठी गुंतवणूक केली आहे.

त्यांनी ऑगस्ट 2014 मध्ये (Snapdeal) स्नॅपडीमध्ये 0.17 टक्के हिस्सेदारी केली आहे. म‍िळालेल्या माहितीनुसार त्यांनी या कंपनीमध्ये सुमारे 5 करोड गुंतवणूक केली आहे. तसेच रतन टाटा यांनी देशातील सर्वांत मोटी ऑटो सर्च कंपनी ग‍िरनारमध्ये देखील गुंतवणूक केली आहे. ही कंपनी ऑनलाईन वाहने विकते. (CarDekho) कार देखो, बाईक देखो, प्राईज देखो अशी या कंपनीची जाहिरात आहे.

तसेच केअर फ‍िट (Cure.fit) ही एक आरोग्य आणि फ‍िटनेस स्टार्ट-अप कंपनी आहे. एक्सेल पार्टनर्स, कलारी कॅपिटल, चिराता वेंचर्स आणि रतनटटा यांनी या कंपनीमध्ये 170 मिलीयन डॉलर गुंतवले आहे. अर्बन लॅडर (UrbanLadder) ही एक बंगळुरू स्थित ऑनलाईन फर्नीचरशी रिलेटेड कंपनी आहे. या कंपनीत 2015 मध्ये रतन टाटा यांनी गुंतवणूक केली आहे. (Zivame) झीव्हामीमध्ये रतन टाटा यांनी सप्टेंबरमध्ये 2015 गुंतवणूक केली आहे.

Ronaldo Retirement : ‘रोनाल्डोचा फुटबॉलला रामराम!’ मोठी अपडेट आली समोर

NIA : मोठी बातमी : दहशतवादी कारवाया करण्याची सुपारी घेतलेली संघटना एनआयए , ईडीच्या रडारवर, 13 राज्यात छापेमारी

Dasara Melava 2022 : तुला नाय मला…! दसरा मेळाव्यासाठी ठाकरे – शिंदेंची झाली मोठी पंचाईत

अर्बन (Urban Company) कंपनीमध्ये 2015 मध्ये रतन टाटा यांनी गुंतवणूक केली आहे. ही कंपनी गुडगांवमध्ये आहे. अबरा (Abra) ही अमेरिकन एक्सप्रेस सिलिकॉन व्हॅलीस्थ‍ित बिटकॉइन स्टार्ट-अप कंपनी आहे. या कंपनीमध्ये देखील त्यांनी गुंतवणूक केली आहे. ही कंपनी स्टार्ट-अप यूजर्सला डीजिटल कॅश स्टोर करुन अबराच्या ॲपचा वापर करुन स्मार्टफोनद्वारे पाठवण्याची परवानगी देते. तसेच (Lenskart) लॅनस्कारर्ट ही देखील एक लोकप्रिय कंपनी आहे. या कंपनीत 2016 पासून गुंतवणूक केली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी