30 C
Mumbai
Tuesday, May 7, 2024
Homeराजकीयकाँग्रेसच्या रॅलीतील वारकऱ्यांचा भन्नाट किस्सा

काँग्रेसच्या रॅलीतील वारकऱ्यांचा भन्नाट किस्सा

टीम लय भारी

मुंबई: मुंबईत काँग्रेसने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात आंदोलन पुकारलेलं आहे. फडणवीसांच्या बंगल्याबाहेर हे आंदोलन करणार असल्याचं काँग्रेसने स्पष्ट केले आहे. मात्र या सगळ्यात भाजपचे काही कार्यकर्ते फडणवीसांच्या पाठिशी ठामपणे उभे आहेत. त्यामुळे मुंबईत काँग्रेस विरुद्ध भाजप कार्यकर्त्यांचा संघर्ष  सुरू झाला आहे. मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करत मुंबईत आंदोलन सुरु झाले आहे. (Congress rally Abandoned case of Warkaris)

आंदोलनात नाना पटोलेंना पाठिंबा देण्यासाठी वारकरी आल्याचं दिसलं. त्यांच्यासोबत नाना टाळ आणि मृदंग वाजवत होते. यावेळी उपस्थित लहान वाकरऱ्यांना विचारण्यात आलेल्या प्रश्नांवर त्यांनी भन्नाट उत्तरं दिली. एबीपीने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

Congress rally Abandoned case of Warkaris

या आंदोलनात महिला आणि काही वारकरी सामील झाले होते. मात्र यातील काहींना आंदोलन का आहे, हे माहिती नव्हतं. यातील काही लहानग्या वारकऱ्यांशी बोलल्यानंतर त्यांना आंदोलन का आहे, कोणाचं आहे याची माहिती नव्हती. मात्र, मोठ्या उत्साहाने ते टाळ वाजवत सहभागी झाले होते.कोणत्या नेत्यासाठी आंदोलन करत आहोत,

असं विचारल्यानंतर त्यांना उत्तर देता आलं नाही. मात्र, ही मुलं कुटुंबीयांसोबत मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला होता. अशा प्रकारे हे आंदोलन सुरु आहे.

हे सुद्धा वाचा

बाळासाहेब थोरातांचा भाजपवर घाव, गोव्यातील जनतेचा कॉंग्रेसवर विश्वास !

मोदींच्या विधानाच्या निषेधार्थ काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस उतरले रस्त्यावर

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन पार पडले

Congress dilemma: Attack government or toe soft line on hijab row

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी