31 C
Mumbai
Thursday, May 23, 2024
Homeक्राईममुंबई- आग्रा महामार्गावरील आठवा मैलांवर तिन गाड्यांच्या अपघातात तीन गंभीर तर एक...

मुंबई- आग्रा महामार्गावरील आठवा मैलांवर तिन गाड्यांच्या अपघातात तीन गंभीर तर एक जन किरकोळ जखमी

शनिवारी मुंबई-आग्रा महामार्गावर (Mumbai-Agra highway) विचित्र अपघात झाला .धुळे शहरापासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या मुंबई-आग्रा महामार्गावर ३ वाहनांचा विचित्र अपघात (Accident) झाला. गेल्या काही दिवसांपासून मुंबई आग्रा व मुंबई-पुणे महामार्गावर अपघातांच्या मालिकाच सुरू आहेत. याबरोबरच अन्य मार्गांवरही अपघाताच्या घटनांचे प्रमाण वाढल्याचे दिसत आहे. शनिवारी मुंबई-आग्रा महामार्गावर विचित्र अपघात झाला . धुळे शहरापासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या मुंबई-आग्रा महामार्गावर ३ वाहनांचा विचित्र अपघात अपघात झाला. या अपघातात तीन जन गंभीर तर एक जण किरकोळ जखमी झाले आहेत. हा अपघात शनिवारी दुपारच्या सुमारास झाला. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-आग्रा महामार्गावर अपघाताची माहिती मिळताच, स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.(Three seriously injured and one minor injured in three-car accident on Mumbai-Agra highway )

मुंबई आग्रा महामार्ग वर दि.१३ रोजी दुपारी ३:३० वा आठवा मैलाजवळ नासिकहुन मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या तीन गाड्यांचा एकमेकांना धडकुन झालेल्या अपघातात तीन जन गंभीर तर एक जण किरकोळ जखमी झाला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, ईन्होवा क्रं MH.15. HG.6177 तसेच ओमीनी या गाडीचा नंबर मिळाला नाही तर तीसरी गाडी पसार झाली आहे. तीनही गाड्या एकमेकांवर आदळून भीषण अपघात झाला. त्यातील जखमी प्रविण भिकान रोजेकर वय ५२, हिरल प्रविण रोजेकर वय ४६ राहणार सिडको नाशिक तर किसन धोंगडे वय ७४, रुख्मिणी धोंगडे वय ४८ राहणार पाडळी देशमुख हे जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच गोंदे फाटा येथिल जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानची रुग्णवाहिकेसह चालक निवृत्ती गुंड यांनी अपघातस्थळी पोहचुन व त्यातील जखमींना नासिक येथील सुयश हाॅस्पिटलमध्ये दाखल केले. अपघाताची माहिती मिळताच गोंदे फाटा येथिल जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानची रुग्णवाहिकेसह चालक निवृत्ती गुंड यांनी अपघातस्थळी पोहचुन व त्यातील जखमींना नासिक येथील सुयश हाॅस्पिटलमध्ये दाखल केले.

अपघातात झालेलय जखमींची नावे अश्याप्रकारे आहेत
प्रविण भिकान रोजेकर वय ५२ (नाशिक सिडको)
हिरल प्रविण रोजेकर वय ४६ (नाशिक सिडको)
रुख्मिणी धोंगडे वय ४८ (पाडळी देशमुख नाशिक)
किसन धोंगडे वय ७४ (पाडळी देशमुख नाशिक)

या अपघातात झालेला नुकसान
आठवा मैल येथे झालेल्या तीन वाहनांच्या झालेल्या अपघातातील नुकसानग्रस्त ओम्नी व इनोव्हा. या अपघातात इनोव्हा, ओमीनी यांचे नुकसान झाले. तर तिसरी गाडी पसार झाली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी