31 C
Mumbai
Thursday, May 23, 2024
Homeसंपादकीयदेवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री का झाले नाहीत ?

देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री का झाले नाहीत ?

मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन असे देवेंद्र फडणवीस म्हणाले(Devendra Fadnavis said that I will come again). ते जरी म्हणाले की, पुन्हा आलो पण दोन पक्ष फोडून आलो.

मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन असे देवेंद्र फडणवीस म्हणाले(Devendra Fadnavis said that I will come again). ते जरी म्हणाले की, पुन्हा आलो पण दोन पक्ष फोडून आलो. पण त्यात काही तत्थ्य नाही. फडणवीस पुन्हा उपमुख्यमंत्री म्हणून आले. पण हे उपमुख्यमंत्रीपद घेण्यामागे नेमकी काय खेळी होती? ते त्यांचे अवमूल्यन नव्हते तर होता एक इशारा… येता येता दिलेला तो इशारा.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी