29 C
Mumbai
Thursday, May 9, 2024
Homeएज्युकेशननाशिक येथे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी आंदोलन

नाशिक येथे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी आंदोलन

सन्माननीय राज साहेब ठाकरे, युवा नेते अमित साहेब ठाकरे यांच्या आदेशाने प्रदेश उपाध्यक्ष संदीप भवर, राज्य कार्यकारणी सदस्य बाजीराव मते, शशिकांत चौधरी, उमेश भोई, यांच्या नेतृत्वाखाली आज पुणे विद्यापीठ उपकेंद्र नाशिक येथे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचे हिवाळी 2023 परीक्षेमध्ये क्रेडिट पूर्ण झाले आहेत त्यांना उन्हाळी 2024 परीक्षेमध्ये बसण्याची परवानगी विद्यापीठाने द्यावी. याकरिता निवेदन देण्यात आले. यादरम्यान पुणे विद्यापीठ उपकेंद्र उपाधिकारी यांची वेळ घेऊनही संबंधित अधिकारी हेतू पुरस्कृत आले नाही. या कारणांमुळे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना नाशिक संबंधित अधिकाऱ्याच्या दालण्यात बसून व त्यांच्या खुर्चीवर निवेदन चिटकून आंदोलन केले.

सन्माननीय राज साहेब ठाकरे, युवा नेते अमित साहेब ठाकरे यांच्या आदेशाने प्रदेश उपाध्यक्ष संदीप भवर, राज्य कार्यकारणी सदस्य बाजीराव मते, शशिकांत चौधरी, उमेश भोई, यांच्या नेतृत्वाखाली आज पुणे विद्यापीठ उपकेंद्र नाशिक येथे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचे हिवाळी 2023 परीक्षेमध्ये क्रेडिट पूर्ण झाले आहेत त्यांना उन्हाळी 2024 परीक्षेमध्ये बसण्याची परवानगी विद्यापीठाने द्यावी. याकरिता निवेदन देण्यात आले. यादरम्यान पुणे विद्यापीठ उपकेंद्र उपाधिकारी यांची वेळ घेऊनही संबंधित अधिकारी हेतू पुरस्कृत आले नाही. या कारणांमुळे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना नाशिक संबंधित अधिकाऱ्याच्या दालण्यात बसून व त्यांच्या खुर्चीवर निवेदन चिटकून आंदोलन केले व विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी व चालू वर्षी विद्यार्थ्यांचे वार्षिक व आर्थिक नुकसान टाळण्यासाठी आंदोलन केले. या आंदोलनास जिल्हाध्यक्ष गणेश मोरे, मनोज गोवर्धने, कौशल पाटील , जिल्हाउपाध्यक्ष नितीन धानापुणे, निलेश गायकवाड, मनोज सावंत, किरण पवार तसेच विधी विभागाचे ऍड.महेंद्र डहाळे , ऍड.नितीन पंडित विद्यार्थी सेनेचे विभाग अध्यक्ष अजिंक्य देवरे गणेश शेजवळ, अभिजीत माणसाने सागर वाघ अक्षय जगताप आदी विद्यार्थी उपस्थित होते .

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी