29 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeएज्युकेशननाशिक के के वाघ उद्यानविद्या तर्फे शिवार फेरी

नाशिक के के वाघ उद्यानविद्या तर्फे शिवार फेरी

के के वाघ शिक्षण संस्था संचलित के के वाघ उद्यानविद्या महाविद्यालय, नाशिक आयोजित शिवार फेरी अर्थात पीक प्रात्यक्षिक पाहणी हा कार्यक्रम नुकताच संस्थेच्या म्हसरूळ प्रक्षेत्र पार पडला. या प्रक्षेत्रावर १९ प्रकारची फळ भाजा व ३५ प्रकारच्या वाणांची लागवड करण्यात आलेली आहे. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून रामेती कृषी विभाग नाशिक येथील प्रा. ए. टी. आहेर हे उपस्थित होते. पीक प्रात्यक्षिक पाहणी वेळी परिसरातील शेतकरी व कृषी व कृषी संलग्न महाविद्यालयांचे विद्यार्थी यांनी मोठ्याप्रमाणत सहभाग नोंदवला. तसेच शेतकरी व विद्यार्थी यांनी संपुर्ण प्रक्षेत्राला फेर फटका मारत भाजीपाला व वाणांबाबत माहिती करुन घेतली.

प्रा. ए. टी. आहेर व प्राचार्य विकास संधान यांनी शेतकरी, प्रशिक्षणार्थी व विद्यार्थी यांना मोलाचे मार्गदर्शन केले.

संस्थेचे अध्यक्ष मा. समीर बाळासाहेब वाघ, विश्वस्त मंडळ, सचिव प्रा. के. एस. बंदी, समन्वयक डॉ. व्ही.एम. सेवलीकर यांचे मार्गदर्शन लाभले. प्रास्ताविक व मान्यवरांचे स्वागत प्रा. संदीप विधाते यांनी केले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी