31 C
Mumbai
Wednesday, June 26, 2024
Homeमनोरंजनअभिनेत्री प्राजक्ता शिंदे म्हणते, तुच तुझ्या आयुष्याचा 'ड्रायव्हर'

अभिनेत्री प्राजक्ता शिंदे म्हणते, तुच तुझ्या आयुष्याचा ‘ड्रायव्हर’

मराठीमोळी अभिनेत्री प्राजक्ता शिंदेने इमेल फिमेल चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. प्रजक्ताने उल्लू ओटीटी माध्यमावरील काही वेब सिरीजमध्ये देखील अभिनय केला आहे. ती आपल्या बोल्ड फोटो, रिल्समुळे चर्चेत असते. इन्स्टाग्रामवर तिचे हजारो फॅन्स आहेत. नुकतेच तिने कार चालवतानाचा एक रील इन्स्टाग्रामवर शेअर केले असून त्यावर चाहत्यांनी कमेंट्सची ‘बरसात’ केली आहे.

आपल्या बोल्ड अंदाजामुळे ती सोशल मीडियावर चाहत्यांना घायाळ करत असते. नुकताच जुलै महिन्यात तिचा तुझ्यात मी हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला. तसेच बिरा एक अघोरी, बुगॅम्बो शॉर्ट फिल्ममध्ये दिखील अभिनय केला आहे. उल्लू ओटीटी माध्यमावरील डी-कोड (दिवानगी) या वेबसिरीजमधील अभिनयामुळे तिला ओळखले जाते. तिचा पहिला चित्रपट इमेल फिमेल प्रदर्शित होण्यापूर्वी तिने ओटीटी माध्यमातील वेब सिरीजमुळे प्राजक्ता बोल्ड अभिनेत्रीम्हणून प्रसिद्धीस आली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Prajakta Shinde (@shinde.prajakta1)


प्रजक्ता इन्स्टाग्रामवर नेहमी अॅक्टिव असते, फोटो, रिल्सला चाहत्यांचा भरभरुन प्रतिसाद मिळत असतो. नुकतेच प्राजक्ताने कार चालवतानाचा एक रील इन्स्टाग्रामवर शेअर केला असून त्याला एक सुंदर कॅप्शन देखील तीने दिले आहे. ती म्हणते की, ”तुम्ही स्वत:च तुमच्या आयुष्याचे चालक आहात, तुम्ही तुमची सीट कुणालाही बळकाऊ देऊ नका” प्रजक्ताचा हा व्हिडीओ मोठ्याप्रमाणात चाहत्यांनी शेअर केला असून, त्याला अनेक कमेंट्स देखील केल्या आहेत.

हे सुद्धा वाचा 
बोगस ओएसडी अधिकाऱ्याच्या कारनाम्याने मुख्यमंत्री कार्यालय कोमात
शिक्षकांनी केवळ पाट्या टाकण्याचे काम करु नये !
ठाण्यात दहीहंडी उत्सवात १३ गोविंदा जखमी  

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी