30 C
Mumbai
Sunday, September 22, 2024
Homeमनोरंजनसैफ अली खान-राणी मुखर्जी 12 वर्षांनी पुन्हा एकत्र झळकणार, ‘बंटी और बबली...

सैफ अली खान-राणी मुखर्जी 12 वर्षांनी पुन्हा एकत्र झळकणार, ‘बंटी और बबली 2’ चा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला!

टीम लय भारी

मुंबई : अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री राणी मुखर्जी यांचा 2021मधील बहुप्रतिक्षित चित्रपट ‘बंटी और बबली 2’ (Bunty Aur Babli 2) चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे (Bunty Aur Babli 2’s teaser is coming out).

स्टारर या चित्रपटात नवोदित कलाकार सिद्धांत चतुर्वेदी, शर्वरी देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटात सैफ अली खान आणि राणी मुखर्जी तब्बल 12 वर्षानंतर एकत्र दिसणार आहेत. दोघांची जोडी रुपेरी पडद्यावर हिट झाली होती.

रणवीर-दीपिका आता क्रिकेटच्या मैदानावर घालणार धुमाकूळ!

अभिनेत्री अनन्या पांडेला एनसीबीने बजावले समन्स

  पाहा ‘बंटी और बबली 2’चा टीझर रिलीज

1.26 सेकंदाचा टीझर राणी मुखर्जी आणि सैफ अली खान यांच्यापासून सुरू होतो. दोघेही त्यांच्या लूकला टचअप देत आहेत. राणी म्हणते सैफू आपण इतक्या वर्षांनी एकत्र काम करत आहोत. सैफ म्हणतो की, आपण 12 वर्षानंतर एकत्र आलो आहेत. मग, राणी म्हणते की, सैफ सोबत काम करणं तिने देखील खूप मिस केलं आहे.

अभिनेत्री अनन्या पांडेच्या घरी कोणत्याही प्रकारची शोधमोहीम राबवली गेली नाही; एनसीबीचे स्पष्टीकरण

Bunty Aur Babli Teaser: It’s Saif Ali Khan-Rani Mukerji Vs Siddhant Chaturvedi-Sharvari

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी