27 C
Mumbai
Sunday, September 8, 2024
Homeआरोग्यमधमाशी सौंदर्य खुलवते, आजार बरे करते

मधमाशी सौंदर्य खुलवते, आजार बरे करते

सदर व्हिडीओ मध्ये बिपीन जगताप उपमुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग महामंडळ आपणास मधमाशी संबंधित प्रेक्षकांस आगळीवेगळी माहिती देताना दिसत आहेत(Bee reveals beauty, heals disease). आपण सौंदर्या बाबत सजग असाल तर दैनंदिनी मधाचे सेवन तुमचे सौंदर्य चिरकाळ टिकवून ठेवण्याचा योग्य पर्याय आहे.

सदर व्हिडीओ मध्ये बिपीन जगताप उपमुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग महामंडळ आपणास मधमाशी संबंधित प्रेक्षकांस आगळीवेगळी माहिती देताना दिसत आहेत. आपण सौंदर्या बाबत सजग असाल तर दैनंदिनी मधाचे सेवन तुमचे सौंदर्य चिरकाळ टिकवून ठेवण्याचा योग्य पर्याय आहे.मधमाशीचे मधच नव्हे तर त्यापासून मिळणारे राजन्न, विष,मेण,प्रोकोलिज मानवाला उपयुक्त आहे.एपिस मेलिफेरा ह्या मधमाशीच्या विषाचा वापर सांधीवाद व गुघडेदुखी सारख्या आजारांवर केला जातो.ऐवढेच नव्हे तर सौदर्यसामग्री बनवणार्या मोठमोठ्या कंपन्यासुद्धा मधमाशीच्या मेणाचा वापर करताना दिसतात.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी