31 C
Mumbai
Sunday, May 5, 2024
Homeआरोग्यESIS Recruitment 2021: महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा रुग्णालय ठाणे येथे भरती

ESIS Recruitment 2021: महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा रुग्णालय ठाणे येथे भरती

टीम लय भारी

मुंबई: महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा रुग्णालय ठाणे (Maharashtra Employees State Insurance Society Hospital) इथे काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. यासाठी थेट मुलाखत होणार आहे. मुलाखतीची तारीख १८ नोव्हेंबर २०२१ असणार आहे (ESIS Recruitment 2021 : Recruitment at Thane hospital).

कोणत्या पदांवर होणार भरती?

फिजिशियन ,जनरल सर्जन, ऑर्थोपेडिक, स्त्रीरोगतज्ञ, बालरोगतज्ञ, वैद्यकीय अधिकारी या रिक्त पदांसाठी ही भरती होणार आहे.

BMC:मुंबई महापालिकेची नगरसेवक संख्या नऊने वाढवली

Petrol Price Today: पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जाहीर, जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचा आजचा भाव

शैक्षणिक पात्रता किती?

फिजिशियन (Physician),जनरल सर्जन (General Surgeon), ऑर्थोपेडिक (Orthopedic),स्त्रीरोगतज्ञ (Gynecologist) ,बालरोगतज्ञ (Pediatrician),वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) या पदांसाठी उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आणि अनुभव असणं आवश्यक आहे.

पगार किती?

फिजिशियन , जनरल सर्जन , ऑर्थोपेडिक, स्त्रीरोगतज्ञ, बालरोगतज्ञ या पदांसाठी ५०,००० /- रुपये प्रतिमहिना पगार असेल. तर वैद्यकीय अधिकारी या पदासाठी ८५,००० रुपये प्रतिमहिना पगार असेल.

औरंगाबादेत चोरट्यांची दिवाळी, दहा घरे फोडली

TNHRCE Recruitment 2021 for Jr Technical Assistant (JTA) Posts, Download Notification @hrce.tn.gov.in

आवश्यक कागदपत्रं कोणती?

बायोडेटा (Resume) असणं आवश्यक आहे.

दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं असणं गरजेचे आहेत.

शाळा सोडल्याचा दाखला आणि जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) आवश्यक आहे.

ओळखपत्र म्हणून आधारकार्ड किंवा लायसन्स आवश्यक आहे.

पासपोर्ट साईझ फोटोही आवश्यक आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी