30 C
Mumbai
Thursday, May 23, 2024
Homeआरोग्यटरबूज की खरबूज? उन्हाळ्यात कोणतं फळ जास्त फायदेशीर

टरबूज की खरबूज? उन्हाळ्यात कोणतं फळ जास्त फायदेशीर

उन्हाळ्यात आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. जी लोक कामासाठी बाहेर जातात त्यांना उष्णतेपासून शरीराचा बचाव करण्यासाठी तज्ज्ञ पाणी पिण्यावर सर्वाधिक भर द्यायला सांगतात. बॉडी हायड्रेटेड राहणे उन्हाळ्यात अतिशय गरजेचे आहे. उन्हाळे आपल्या शरीरातून घाम येतो आणि शरीरातील पाण्याची पातळी कमी होते. त्यामुळे आपली प्रकृती खराब होण्याची भीती असते. अशामध्ये तज्ज्ञ उन्हाळ्यात भरपूर प्रमाणात पाणी आणि फळं खाण्याचा सल्ला देतात. फळांमध्ये कलिंगड हे सर्वाधिक पाणीदार फळ आहे. त्याशिवाय टरबूज आणि संत्री यातूनही आपल्या शरीराला पाणी मिळतं. मग उन्हाळ्यात टरबूज की खरबूज नेमकं कुठलं फळं जास्त फायदेशीर आहे असा प्रश्न सर्वसामान्यांना अनेक वेळा पडतो.

उन्हाळ्यात आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. जी लोक कामासाठी बाहेर जातात त्यांना उष्णतेपासून शरीराचा बचाव करण्यासाठी तज्ज्ञ पाणी पिण्यावर सर्वाधिक भर द्यायला सांगतात. बॉडी हायड्रेटेड राहणे उन्हाळ्यात अतिशय गरजेचे आहे. उन्हाळे आपल्या शरीरातून घाम येतो आणि शरीरातील पाण्याची पातळी कमी होते. त्यामुळे आपली प्रकृती खराब होण्याची भीती असते. अशामध्ये तज्ज्ञ उन्हाळ्यात भरपूर प्रमाणात पाणी आणि फळं खाण्याचा सल्ला देतात. फळांमध्ये कलिंगड हे सर्वाधिक पाणीदार फळ आहे. त्याशिवाय टरबूज आणि संत्री यातूनही आपल्या शरीराला पाणी मिळतं. मग उन्हाळ्यात टरबूज की खरबूज (Watermelon or melon) नेमकं कुठलं फळं जास्त फायदेशीर आहे असा प्रश्न सर्वसामान्यांना अनेक वेळा पडतो.(Watermelon or melon? Which fruit is more beneficial in summer )

खरबूज – फायबर, प्रथिने, कार्ब्स, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी 6, व्हिटॅमिन ए आणि के, फोलेट, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम

टरबूज – फायबर, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, पोटॅशियम, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन बी1, बी5 आणि बी6, लोह, नियासिन, लाइकोपीन

टरबूज खाण्याचे फायदे

टरबूज हृदयासाठी फायदेशीर , दृष्टी सुधारते , किडनीचे कार्य सुरळीत ठेवण्यास मदत

कलिंगड खाण्याचे फायदे

डिहायड्रेशनपासून दूर ठेवण्यास मदत , वजन कमी होते , हृदयासाठी फायदेशीर , पचनशक्ती मजबूत करण्यास मदत , रोगप्रतिकारशक्ती वाढवते , रक्तदाब नियंत्रणात ठेवते .

उन्हाळ्यात कोणते जास्त हायड्रेटिंग आहे?
टरबूज विरुद्ध खरबूज यात नेमकं कोणतही फळ बाजी मारत नाही. दोन्ही फळं उन्हाळ्यात आपल्याला फायदेशीर आहेत. टरबूजमध्ये पाण्याचे प्रमाण थोडे जास्त असतं, तर खरबूजमध्ये अनेक पोषक घटक असतात जे शरीरासाठी फायदेशीर असतात. हे दोन्ही फळं उन्हाळ्यात शरीराची उष्णता कमी करण्यासाठी फायदेशीर आहे.

टरबूज आणि कलिंगड एकत्र खाल्यास?
टरबूज आणि कलिंगड दोन्ही गोड फळं असून दोन्हीमध्ये चांगले पाणी आहे. त्यामुळे या दोन्ही फळांचं एकत्र सेवन केल्यास काही हरकत नाही असं तज्ज्ञ सांगतात.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी