31 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeमहाराष्ट्रपृथ्वीच्या दिशेने येत आहे एक सौरवादळ

पृथ्वीच्या दिशेने येत आहे एक सौरवादळ

मृगा वर्तक : टीम लय भारी

मुंबई :- सूर्याच्या परिघात एक वादळ तयार झे असून ते अतिशय वेगाने पृथ्वीच्या दिशेने झेपावत आहे. ताशी 1609344 किलोमीटर इतक्या अतिप्रचंड वेगाने पृथ्वीच्या जवळ येत असलेले हे वादळ आज संध्याकाळी किंवा सोमवारी पृथ्वीच्या पृष्ठभागावर धडकेल असा अंदाज शास्त्रज्ञांनी वर्तवला आहे (A solar storm is approaching Earth).

पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण कक्षेत येईपर्यंत या वादळाचा वेग जरी कमी होणार असला तरी काही प्रमाणावर कित्येक यंत्रणांवर वादळाचे परिणाम दिसून येतील. स्पेस वेदर डॉट कॉम (spacewether.com) कडून मिळालेल्या माहिती अनुसार रेडियो यंत्रणा, संज्ञापनाची माध्यमे, विमान सिग्नल यंत्रणा, कंमुनिकेशन सर्विसेस, मोबाईल सिग्नल अशा अनेक यंत्रणांवर काही प्रमाणात परिणाम दिसून येतील. त्यांच्या कामकाजात अडथळे निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

तरुणाला सुनावली फाशी, वाचा काय केले आईच्या मृतदेहसोबत

धक्कादायक: डॉक्टरांकडून परिचारिकेचा विनयभंग

A solar storm is approaching Earth
पृथ्वी

एमपीएससी बंद करा…

Powerful solar storm approaching Earth, can impact GPS, cell phone signals

उत्तर व दक्षिण ध्रुवाकडील प्रदेशातून पाहिल्यास आकाशातील तारे व इतर ग्रह अधिक प्रकाशमान दिसतील. टेलिस्कोपच्या मदतीने पाहिल्यास स्पष्ट दिसणाऱ्या ग्रहांच्या कक्षेत वादळामुळे उडालेली धूळ स्पष्ट दिसु शकेल असे काही शास्त्रज्ञांचे मत आहे.

सूर्यापासून तयार झालेले वादळ असल्यामुळे वारे अतिशय उष्ण असतील त्यामुळे वातावरणात बदल होऊन उष्णता निर्माण होण्याची शक्यता काही प्रदेशात वर्तविण्यात आलेली आहे. याचा परिणाम सॅटेलाईट तसेच पावसावर सुद्धा होऊ शकतो. असे सांगितले जात आहे (This can affect the satellite as well as the rain).

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी