एकनाथ शिंदेंना 10 तर अजित पवारांना 6 जागा देण्याची भाजपची तयारी
मुंबई
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सहा जागा सोडण्याची तयारी भाजपने केलेली आहे उर्वरित 32 जागा आपण लढणार असल्याची चर्चा भाजपच्या गोटात सुरू आहे
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे महाराष्ट्र दौऱ्यावर आले असता त्यांची बंद खोलीत अशी बैठक झाली असल्याची ही चर्चाआता समोर येत आहे.
एकनाथ शिंदे गट यांनी जागा 22 मागितल्या होत्या त्यानंतर अजित पवार यांनी दहा ते बारा जागा मिळाव्यात अशी मागणी केली होती मात्र एकनाथ शिंदे यांना दहाराजीत पवार यांना सहा जागा देण्यात येतील अशी चर्चा सुरू आहेत.
एकनाथ शिंदेंना 10 तर अजित पवारांना 6 जागा देण्याची भाजपची तयारी
एकनाथ शिंदेंना 10 तर अजित पवारांना 6 जागा देण्याची भाजपची तयारी