28 C
Mumbai
Saturday, April 13, 2024
Homeमहाराष्ट्रनाशिक जिल्यातील काँग्रेसचे माजी आमदार खोसकर जाणार भाजपात

नाशिक जिल्यातील काँग्रेसचे माजी आमदार खोसकर जाणार भाजपात

हिरामण खोसकर अशोक चव्हाणांन सोबत जाणार असल्याची चर्चा,\असून १५ तारखेला ते भूमिका स्पष्ट करणार आहेत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी कॉंग्रेसला रामराम केला असून त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रेवेश केला आहे. त्यांच्यासोबत इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर जाणार असल्याची चर्चा होती.मात्र त्यांच्या कार्यालयाकडून खुलासा करण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीआधीच काँग्रेसला महाराष्ट्रात मोठा धक्का बसला आहे. काँग्रेस नेते चव्हाण यांनी सोमवारी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली. यासोबतच चव्हाण यांनी विधानसभा सदस्यत्वाचा आणि पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आणि भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार अशी घोषणा सुद्धा केली.

हिरामण खोसकर अशोक चव्हाणांन सोबत जाणार असल्याची चर्चा,\असून १५ तारखेला ते भूमिका स्पष्ट करणार आहेत
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी कॉंग्रेसला रामराम केला असून त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रेवेश केला आहे. त्यांच्यासोबत इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर जाणार असल्याची चर्चा होती.मात्र त्यांच्या कार्यालयाकडून खुलासा करण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीआधीच काँग्रेसला महाराष्ट्रात मोठा धक्का बसला आहे. काँग्रेस नेते चव्हाण यांनी सोमवारी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली. यासोबतच चव्हाण यांनी विधानसभा सदस्यत्वाचा आणि पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आणि भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार अशी घोषणा सुद्धा केली.

त्यांच्या सोबत काही आमदार सुद्धा जाणार असल्याची चर्चा होती. यात नाशिक जिल्ह्यातील एकमेव कॉंग्रेसचे आमदार हिरामण खोसकर जाणार अशी चर्चा रंगली होती. मात्र याबाबत त्याच्या कार्यालया खुलासा करण्यात आला आहे.

हिरामण खोसकर यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. २०१९ मध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये त्यांनी प्रवेश केला. आणि विद्यमान आमदार निर्मला गावित यांचा पराभव करून खोसकर इगतपुरी विधानसभा मतदारसंघात ते पक्षाचे आमदार झाले. मात्र, खोसकर जिल्हा परिषद आणि मजूर सहकारी संस्थांशी संबंधित असल्याने त्यांचा सर्वपक्षीयांमध्ये वावर असतो.

काही दिवसांपूर्वीच काँग्रेसचे माजी आमदार बाबा सिद्दिकीयांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी हिरामण खोसकर त्यांच्यासोबत प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. प्रत्यक्षात मात्र सिद्दिकी यांचाच प्रवेश झाला. अशोक चव्हाण यांचा राजीनामा अन् त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेत पुन्हा खोसकर यांचे नाव पुढे आले आहे. अशा स्थितीत व आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खोतकर नेमकी काय भूमिका घेतात, याबाबत सगळ्यांनाच उत्सुकता आहे.

आमदार खोसकर यांचे पुत्र वामन यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी याबाबत काहीही निर्णय झालेला नसल्याचे सांगितले आहे. राज्यातील २२ आदिवासी आमदार सध्या केनियाच्या दौऱ्यावर आहेत. ५ फेब्रुवारीपासून सुरू झालेला हा दौरा १४ फेब्रुवारीला संपणार आहे. १४ फेब्रुवारीला आमदार खोसकर भारतात परततील. त्या वेळी ते याबाबत स्पष्टीकरण देतील, असे त्यांनी सांगितले. खोसकर यांच्या कार्यालयातर्फे यासंदर्भात पत्रकही प्रसिद्ध करण्यात आले आहे. हिरामण खोसकर अशोक चव्हाणांन सोबत जाणार असल्याची चर्चा, १५ तारखेला करणार भूमिका स्पष्ट

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी कॉंग्रेसला रामराम केला असून त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रेवेश केला आहे. त्यांच्यासोबत इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर जाणार असल्याची चर्चा होती.मात्र त्यांच्या कार्यालयाकडून खुलासा करण्यात आला आहे.

लोकसभा निवडणुकीआधीच काँग्रेसला महाराष्ट्रात मोठा धक्का बसला आहे. काँग्रेस नेते चव्हाण यांनी सोमवारी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली. यासोबतच चव्हाण यांनी विधानसभा सदस्यत्वाचा आणि पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आणि भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार अशी घोषणा सुद्धा केली. त्यांच्या सोबत काही आमदार सुद्धा जाणार असल्याची चर्चा होती. यात नाशिक जिल्ह्यातील एकमेव कॉंग्रेसचे आमदार हिरामण खोसकर जाणार अशी चर्चा रंगली होती. मात्र याबाबत त्याच्या कार्यालया खुलासा करण्यात आला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी