29 C
Mumbai
Thursday, September 19, 2024
Homeमहाराष्ट्रस्वातंत्र्यसैनिकांवर आजच्या दिवशी ब्रिटीशांनी केला होता गोळीबार, हुतात्मा परशुराम घार्गे यांची आठवण!

स्वातंत्र्यसैनिकांवर आजच्या दिवशी ब्रिटीशांनी केला होता गोळीबार, हुतात्मा परशुराम घार्गे यांची आठवण!

आजचा दिवस सातारा जिल्यातील वडूज शहरासाठी खूप महत्वाचा आहे. आजच्या दिवशी म्हणजे 9 सप्टेबर 1942 रोजी वडूज येथील काही स्वातंत्र्यसैनिकांनी जात - पात , धर्म विसरुन ब्रिटिश सरकार विरोधी जनमत जागृतिचे काम केले.  (Freedom fighters fired by the British on this day) 

आजचा दिवस सातारा जिल्यातील वडूज शहरासाठी खूप महत्वाचा आहे. आजच्या दिवशी म्हणजे 9 सप्टेबर 1942 रोजी वडूज येथील काही स्वातंत्र्यसैनिकांनी जात – पात , धर्म विसरुन ब्रिटिश सरकार विरोधी जनमत जागृतिचे काम केले.  (Freedom fighters fired by the British on this day) 

‘मराठी भाषेचे सीमोल्लंघन व्हावे’, सत्यजित तांबेंची CM एकनाथ शिंदे यांना विनंती

8 ऑगस्ट 1942 रोजी ब्रिटिश सरकार विरोधी मुंबईच्या गवालीया टँक मैदानावर काँग्रेसने चले जाव आंदोलन ठराव मंजूर केला. यानंतर देशात जनता , विद्यार्थी स्वातंत्र्याच्या घोषणा देत रस्त्यावर उतरले. इंग्रजांनी त्यांना दंडुके व गोळिबाराच्या सहाय्याने दडपणे सुरु केले.  याच आंदोलनात समाविष्ट होऊन साताराच्या वडूज  येथे 9 सप्टेबर 1942 रोजी गौरिहर सिंहासने, बंडोपंत लोमटे, माणिकचंद दोशी, बापु कचरे, परशुराम घार्गे यांनी प्रयत्न करुन 2000 जणांचा मोर्चा वडुज मामलेदार कचेरीवर नेला. मामलेदार – फौजदार यांनी अरेरावी करत मोर्चावर गोळिबार केला. (Freedom fighters fired by the British on this day) 

एस.टी. कर्मचाऱ्यांच्या मुळ वेतनामध्ये 6500 रुपयांची वाढ, CM एकनाथ शिंदे यांची घोषणा

यात वडगावचे परशुराम श्रीपति घार्गे , रामकृष्ण चंद्रा सुतार , किसन बंडु भोसले, पुसेसावळीचे बलभिम हरी खटावकर , कृष्णा दिगंबर खटावकर या पांच जणांना जागेवरच वीर मरण आले. वडगावचे शिदू भिवा  सुतार ,  खाशाबा मारुती शिंदे , आनंदा श्रीपती गायकवाड, श्रीरंग भाऊ शिंदे हे दवाखान्यात हुतात्मा झाले. 24 जण जखमी झाले. (Freedom fighters fired by the British on this day) 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी