34 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeमहाराष्ट्रPVR थिएटरकडून लस घेतलेल्यांसाठी खुशखबर, मिळणार मोफत मूव्ही तिकीट

PVR थिएटरकडून लस घेतलेल्यांसाठी खुशखबर, मिळणार मोफत मूव्ही तिकीट

टीम लय भारी

मुंबई : पीव्हीआर (PVR) सिनेमाकडून लस घेतलेल्यांनसाठी एक खास ऑफर देण्यात आली आहे. ज्यांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत अशा लोकांना पीव्हीआर मोफत मूव्ही तिकीट देत आहेत (Good news for those vaccinated by PVR Theater).

पीव्हीआर ने ठेवलेल्या या ऑफरचे नाव JAB असे आहे. पीव्हीआर कंपनीने दिलेल्या माहितीनुसार कोविडची लस घेतलेल्या व्यक्तींना अतिरिक्त तिकीट मोफत दिली जाईल. त्याचसोबत पॉपकॉर्न टबच्या खरेदीवर आणखी एक पॉपकॉर्न मोफत मिळेल. ही ऑफर 12 ऑगस्ट 2021 पर्यंत वाढविण्यात आली आहे.

महानगरपालिकेचा अतीशहाणपणा, RTI कार्यकर्त्याला कार्यालयात केली प्रवेशबंदी !

‘तेजस ठाकरे यांची तुलना सुनिल गावसकर, सचिन तेंडुलकर यांच्याशी केली असती तर…’

तेलंगणा, आंध्रप्रदेश आणि पाँडिचेरी या राज्यांना सोडून इतर सर्व ठिकाणी जिथे पीव्हीआर ओपन करण्याची परवानगी आहे तिथे ही ऑफर मिळेल (This offer is available where PVR is allowed to open).

पीव्हीआर थिएटरची मोफत तिकीट मिळवण्यासाठी पीव्हीआर वेबसाईट, मोबाईल, थिएटर आणि बुकमायशो वरही तिकीट बुक करता येणार आहे.

Good news for those vaccinated by PVR Theater
PVR थिएटर

धनंजय मुंडेंच्या निर्णयामुळे स्व. आर. आर. पाटलांची जागी झाली आठवण

PVR cinemas offering free movie tickets for every vaccinated individual, here’s how to book free tickets

ज्या राज्यात पीव्हीआर थिएटर सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. तिथे 30 जुलैपासून पीव्हीआर थिएटर सुरू झाले आहे. पीव्हीआर कंपनीने आपल्या सर्व कर्मचाऱ्यांचे लसीकरण केले आहे. तसेच दिल्ली सरकारने 50% क्षमतेने थिएटर सुरू करण्याची परवानगी दिली आहे (The Delhi government has allowed the theater to start at 50% capacity).

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी