28 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
Homeमहाराष्ट्रनाशिक जिल्यात १५ हजारांची लाच घेताना ग्रामपंचायत सदस्य अटकेत

नाशिक जिल्यात १५ हजारांची लाच घेताना ग्रामपंचायत सदस्य अटकेत

नाशिक जिल्यातील अँटी करप्शन विभागाने पुन्हा एकदा दमदार कामगिरी केली आहे . ग्रामपंचायत सदस्य याला पंधरा हजार रुपयांची लाच घेताना अटक केली आहे . रामनाथ उमाजी देवडे, वय- ५२ वर्षे, ) असे त्या ग्रामपंचायत सदस्यचे नाव असून तो चिंचोडी खु. बदापूर ग्रुप ग्रामपंचायत, ता.येवला, जि.नाशिक येथील रहिवाशी आहे दि, (१४) फेब्रुवारी२०२४ रोजी त्याने वीस हजार रुपये लाच मागणी करीत दि,(१४) फेब्रुवारी २०२४ रोजी १५,००० लाच स्वीकारली.यातील तक्रारदार हे जिल्हा परिषद शाळा बदापूर येथे शालेय समिती अध्यक्ष असून जि.प.शाळा बदापूर यास पंतप्रधान निधीतुन ७ लाख ३० रुपये मंजूर झाले आहेत .

नाशिक जिल्यातील अँटी करप्शन विभागाने पुन्हा एकदा दमदार कामगिरी केली आहे . ग्रामपंचायत सदस्य याला पंधरा हजार रुपयांची लाच घेताना अटक केली आहे .
रामनाथ उमाजी देवडे, वय- ५२ वर्षे, ) असे त्या ग्रामपंचायत सदस्यचे नाव असून तो चिंचोडी खु. बदापूर ग्रुप ग्रामपंचायत, ता.येवला, जि.नाशिक येथील रहिवाशी आहे दि, (१४) फेब्रुवारी२०२४ रोजी त्याने वीस हजार रुपये लाच मागणी करीत दि,(१४) फेब्रुवारी २०२४ रोजी १५,००० लाच स्वीकारली.यातील तक्रारदार हे जिल्हा परिषद शाळा बदापूर येथे शालेय समिती अध्यक्ष असून जि.प.शाळा बदापूर यास पंतप्रधान निधीतुन ७ लाख ३० रुपये मंजूर झाले आहेत .

या निधीतून शाळेत सुशोभीकरण व परसबाग चे काम चालू असून लोकसेवक यांनी तक्रारदार यांना सदर ग्रामपंचायत सदस्या या नात्याने ग्रामपंचयात च्या माध्यमातुन कामात अडथळा न आणण्याच्या मोबदल्यात तक्रारदार यांचेकडे दि.(१४) फेब्रुवारी२०२४ रोजी २० हजार रुपये लाचेची मागणी करून तडजोडी अंती दी.(१४) फेब्रुवारी २०२४ रोजी १५, हजार लाचेची रक्कम स्वीकारली असता त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. यांचेविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, सन १९८८ चे कलम ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी