29 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्र𝙹𝚊𝚗𝚊𝚔𝚊𝚛, 𝚖𝚊𝚑𝚊𝚢𝚞𝚝𝚒; जानकरांना महायूतीच्या बैठकीचे निमंत्रण नाही

𝙹𝚊𝚗𝚊𝚔𝚊𝚛, 𝚖𝚊𝚑𝚊𝚢𝚞𝚝𝚒; जानकरांना महायूतीच्या बैठकीचे निमंत्रण नाही

 

मुंबई प्रतिनिधी
𝙻𝚘𝚔𝚊𝚜𝚊𝚋𝚑𝚊 𝚎𝚕𝚎𝚌𝚝𝚒𝚘𝚗
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बोलवलेल्या माहितीच्या बैठकीत राष्ट्रीय समाज पक्षाला वगळण्यात आलय.राष्ट्रवादी,आरपीआय, लोक जनशक्ती पार्टी, शेतकरी संघटना, शिवसंग्राम आदि पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत; मात्र महादेव जानकर Mahadev Jankar यांच्या पक्षाला बोलावणं पाठवलेलं नाही.
ही बैठक पुणे येथे होणार आहे. बारामती पुणे शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक बनवण्यात आली आहे. जानकर महाविकास आघाडीबरोबर जाणार असल्याची चर्चाा होती.याबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी माढा मतदारसंघ सोडणार असं सांगितलं होतं.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी