33 C
Mumbai
Monday, April 22, 2024
Homeमहाराष्ट्रnarendrmodi india ;मोदी हिंदू रिवाज मानत नाहीत : लालू प्रसाद यादव laluprasadyadav

narendrmodi india ;मोदी हिंदू रिवाज मानत नाहीत : लालू प्रसाद यादव laluprasadyadav

धानमंत्री नरेंद्र मोदी हे हिंदू रिवाज मानत नाहीत.त्यांचे आई वारली त्यावेळी त्यांनी केस कापले नाहीत विधी केला नाही अशी टीकाही, राष्ट्रीय जनता दलाचे लालूप्रसाद यादव laluprasadyadav यांनी केली

मुंबई

Narendr modi प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे हिंदू रिवाज मानत नाहीत.त्यांचे आई वारली त्यावेळी त्यांनी केस कापले नाहीत विधी केला नाही अशी टीकाही, राष्ट्रीय जनता दलाचे लालूप्रसाद यादव laluprasadyadav यांनी केली.
लालूप्रसाद यादव यांनी इंडिया आघाडीच्या जाहीर सभेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली आहे.टीका करताना ते म्हणतात की नरेंद्र मोदी हे हिंदू रिवाज मानत नाहीत.त्यांच्या आई वरली त्यावेळी त्यांनी केस कापले नव्हते असा दाखलाही यादव यांनी दिला.
या वादावरून चांगलेच वाद होत असून भाजपचे सत्ताधारी मोदी यांची पाठ राखण करत आहेत.
तर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुद्धा या ठिकाणी विशेष लक्ष दिला आहे.माझं कुटुंब हे सर्व देश आहे.भ्रष्टाचार आणि घरांची यांच्यावर बोलल्यावर माझ्यावर अशी टीका केली जाते असे त्यांनी सांगितलं.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी