33 C
Mumbai
Wednesday, April 17, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रनाशिक मनपा कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा हप्ता

नाशिक मनपा कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा हप्ता

म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेना व प्रशासन माननीय आयुक्त साहेब यांचे समवेत झालेल्या चर्चेत दिनांक बावीस सात दोन हजार बावीस रोजीच्या आदेशान्वये नाशिक महापालिकेतील अधिकारी व कर्मचारी तसेच सेवानिवृत्त कर्मचारी यांना सातव्या वेतन आयोगाचा दुसरा हप्ता माहे सप्टेंबर 23 मध्ये अदा करण्यात आला आहे व सातव्या वेतन आयोगाचा तिसरा हप्ता माहे जानेवारी 24 अखेर देण्याचे मान्य केले आहे त्या अनुषंगाने माननीय आयुक्त साहेब यांनी दिलेल्या शब्दांनुसार माहे फेब्रुवारी 2024 अखेर सातव्या वेतन आयोगाचा तिसरा हप्ता त्याची रोख रक्कम सर्व कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केल्याने

म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेना व प्रशासन माननीय आयुक्त साहेब यांचे समवेत झालेल्या चर्चेत दिनांक बावीस सात दोन हजार बावीस रोजीच्या आदेशान्वये नाशिक महापालिकेतील अधिकारी व कर्मचारी तसेच सेवानिवृत्त कर्मचारी यांना सातव्या वेतन आयोगाचा दुसरा हप्ता माहे सप्टेंबर 23 मध्ये अदा करण्यात आला आहे व सातव्या वेतन आयोगाचा तिसरा हप्ता माहे जानेवारी 24 अखेर देण्याचे मान्य केले आहे त्या अनुषंगाने माननीय आयुक्त साहेब यांनी दिलेल्या शब्दांनुसार माहे फेब्रुवारी 2024 अखेर सातव्या वेतन आयोगाचा तिसरा हप्ता त्याची रोख रक्कम सर्व कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केल्याने म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेना अध्यक्ष माननीय श्री सुधाकर भाऊ बडगुजर यांचे समवेत सर्व पदाधिकारी यांनी माननीय आयुक्त साहेब यांची भेट घेऊन आभार व अन्य आयुक्त यांचा सत्कार करण्यात आला प्रसंगी मुन्सिपल कर्मचारी कामगार सेनेचे पदाधिकारी श्री श्रीहरी पवार,नंदू गवळी सोमनाथ कासार रवी खेडेकर विजय विधाते अथर्व गवारे जयेश अत्रे राहुल पाटील श्री खेताडे श्री दळवी श्री परमार श्री इंगळेआधी उपस्थित होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी