28 C
Mumbai
Tuesday, June 18, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रछत्रपती सेने तर्फे जागतिक चित्रकार विनोद सोनवणे यांना शिवचित्रकार पुरस्काराने सन्मानित

छत्रपती सेने तर्फे जागतिक चित्रकार विनोद सोनवणे यांना शिवचित्रकार पुरस्काराने सन्मानित

दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील छत्रपती सेनेतर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. त्याचप्रमाणे याही वर्षी देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील स्वराज्यलक्ष्मी सुवर्ण होन प्रतिकृती चा विश्वविक्रम साकारण्यात आला त्याच बरोबर दिनांक १६ फेब्रुवारी २०२४ या दिवशी जागतिक दर्जाचे चित्रकार विनोद सोनवणे यांच्या संकल्पनेतून नाशिक मधील प्रसिद्ध दहा कलाशिक्षक ( चित्रकार) यांचे लाईव्ह पेंटिंग वर्कशॉप घेऊन शिवकालीन तब्बल दहा चित्रांचा सुवर्णक्षण कॅनव्हास वर चितारला या कार्यामुळे छत्रपती सेने तर्फे प्रसिद्ध चित्रकार विनोद सोनवणे यांना नाशिक पोलीस आयुक्त आदरणीय संदीप कर्णिक साहेब यांच्या हस्ते सीबीएस येथील शिवस्मारक या ठिकाणी छत्रपती सेना संस्थापक अध्यक्ष चेतन शेलार तसेच कार्याध्यक्ष निलेश शेलार शिवजन्मोत्सव समिती अध्यक्ष व हजारो शिवप्रेमींच्या साक्षीने हा शिवचित्रकार पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील छत्रपती सेनेतर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. त्याचप्रमाणे याही वर्षी देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील स्वराज्यलक्ष्मी सुवर्ण होन प्रतिकृती चा विश्वविक्रम साकारण्यात आला त्याच बरोबर दिनांक १६ फेब्रुवारी २०२४ या दिवशी जागतिक दर्जाचे चित्रकार विनोद सोनवणे यांच्या संकल्पनेतून नाशिक मधील प्रसिद्ध दहा कलाशिक्षक ( चित्रकार) यांचे लाईव्ह पेंटिंग वर्कशॉप घेऊन शिवकालीन तब्बल दहा चित्रांचा सुवर्णक्षण कॅनव्हास वर चितारला या कार्यामुळे छत्रपती सेने तर्फे प्रसिद्ध चित्रकार विनोद सोनवणे यांना नाशिक पोलीस आयुक्त आदरणीय संदीप कर्णिक साहेब यांच्या हस्ते सीबीएस येथील शिवस्मारक या ठिकाणी छत्रपती सेना संस्थापक अध्यक्ष चेतन शेलार तसेच कार्याध्यक्ष निलेश शेलार शिवजन्मोत्सव समिती अध्यक्ष व हजारो शिवप्रेमींच्या साक्षीने हा
शिवचित्रकार पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

आजवर ३६५ पुरस्काराचे मानकरी चित्रकार विनोद सोनवणे आहेत. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ऐतिहासिक प्रसंगांच्या चित्रांची मागणी प्रदेशाची सुद्धा चर्चित आहे. अशा या अष्टपैलू चित्रकार विनोद सोनवणे यांचा सामाजिक अंग जर बघितला तर अवघ्या महाराष्ट्रात थोर समाजसेविका सिंधुताई सपकाळ (माई) यांचे मानसपुत्र म्हणून सुद्धा विनोद सरांचे नाव लौकिक आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी