33 C
Mumbai
Monday, April 22, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रशरद पवार साहेब यांचा फोटो गद्दारांनी वापरू नका युवक प्रदेश कार्याध्यक्ष ...

शरद पवार साहेब यांचा फोटो गद्दारांनी वापरू नका युवक प्रदेश कार्याध्यक्ष पुरुषोत्तम कडलग यांचा इशारा

शरद पवार यांची निफ़ाड येथे १३ मार्च रोज़ी ज़ाहिर सभा आहे. त्या पार्शभूमिवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षा तर्फ़े सभेची जय्यत तयारी सुरू असुन महाविकास अघाड़ी चे सर्व नेते,माज़ी आमदार देखिल सर्वाना उपस्थित रहान्याचे आवाहन करत आहेत.मात्र निफाड़ येथे पळुन गेलेले आमदार दिलीप बनकर यांनी स्वागताचे बॅनर लावले आहेत.शरद पवार यांनी स्वतः सांगितल्यानुसार माझा फोटो वापरू नये अशा सूचना केल्या आहेत त्यामुळे त्यांचे फोटो असलेले बॅनर हटविण्यात यावे अन्यथा आम्ही साहेबांचा फोटो काढून घेऊ असे पत्र निफाड पोलिस स्टेशन ला युवक राष्ट्र्वादी तर्फे युवक प्रदेश कार्याध्यक्ष पुरुषोत्तम कडलग यांनी दिले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी