सातपूर अंबड लिंक रोडवरील ज्योती फार्म मागे असलेल्या इलेक्ट्रिक बाईक कंपनी व गोडावूनला शनिवारी (दि.१६) दुपारी चार वाजेच्या दरम्यान आग लागल्याची घटना घडली आहे. आगीत करोडो रुपयाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.बजरंग नगर येथे मनसा इलेक्ट्रिक गाडी जोडणीचा कारखाना व गोडाऊन आहे. आगीत इलेक्ट्रिक बाईक चेसी, बॉडी, स्पेअरपार्ट, टूल, लॅपटॉप, इलेक्ट्रिक गाड्यासह कम्पुटर व इतर साहित्य असे करोडो रुपयाचं नुकसान झाल्याचे समजते. कंपनी मालक बाहेरगावी असल्याकारणाने आगीत किती गाड्या जळून खाक झाल्या याचा आकडा मिळू शकला नाही.दरम्यान, अग्निशमन विभागाच्या सात गाड्यानी १२ ते १४ वेळेस फेऱ्या मारून दोन तासाच्या प्रयत्नांनाने आगीवर नियंत्रण मिळवले आहे.
यात कोणतीही जीवित हानी झालेली नसून आग शॉर्ट सर्किटने लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.