35 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्र१५ जागतिक विक्रम करणाऱ्या गरुडझेपचा नवा विश्वविक्रम

१५ जागतिक विक्रम करणाऱ्या गरुडझेपचा नवा विश्वविक्रम

गरुड झेप प्रतिष्ठान विविध सामाजिक उपक्रम करत नासिक मध्ये एक प्रामाणिक प्रयत्न करत आहे. गडकोट संवर्धन , गोदावरी स्वच्छता अभियान , बेटी बचाव बेटी पढाव अभियान व वाहतूक सुरक्षा व पर्यावरण रक्षा अभियान गेली 2192 दिवस सातत्यपूर्ण राबवत नवीन जागतिक विक्रम केला आहे.
25 मार्च 2018 पासून सातत्यपूर्ण हे अभियान सुरू आहे .याचे 15 जागतिक विक्रम झाले आहेत .ब्राहो इंटरनॅशनल , वंडर बुक ऑफ रेकॉर्ड्स ,लंडन यामध्ये नोंद झाली. आज नाशिक मध्ये हेल्मेट चा वापर अनेक पटीने वाढला आहे . समाज वाहतूक सुरक्षा नियमांचे पालन करण्याचा प्रयत्न करत आहे .नाशिक अपघात शून्य करायचे असेल तर मोठ्या प्रमाणात जनजागर आवश्यक आहे.(Garudazep’s new world record of 15 world records)

गरुड झेप प्रतिष्ठान विविध सामाजिक उपक्रम करत नासिक मध्ये एक प्रामाणिक प्रयत्न करत आहे. गडकोट संवर्धन , गोदावरी स्वच्छता अभियान , बेटी बचाव बेटी पढाव अभियान व वाहतूक सुरक्षा व पर्यावरण रक्षा अभियान गेली 2192 दिवस सातत्यपूर्ण राबवत नवीन जागतिक विक्रम केला आहे.
25 मार्च 2018 पासून सातत्यपूर्ण हे अभियान सुरू आहे .याचे 15 जागतिक विक्रम झाले आहेत .ब्राहो इंटरनॅशनल , वंडर बुक ऑफ रेकॉर्ड्स ,लंडन यामध्ये नोंद झाली आहे .
आज नाशिक मध्ये हेल्मेट चा वापर अनेक पटीने वाढला आहे . समाज वाहतूक सुरक्षा नियमांचे पालन करण्याचा प्रयत्न करत आहे .नाशिक अपघात शून्य करायचे असेल तर मोठ्या प्रमाणात जनजागर आवश्यक आहे. गेली 2192 दिवस गरुड झेप चे कार्यकर्ते – डॉ संदीप भानोसे ,संकेत भानोसे ,संगीता भानोसे ,रेणू भानोसे , सागर बोडके ,अंजना प्रधान , अजिंक्य तरटे ,रवींद्र जोशी, मनोहर जोशी ,रवींद्र कुलकर्णी ,सौ कुलकर्णी ,अमोल अहिरे ,राम अहिरे , प्रसाद देशपांडे ,बाबा कुलकर्णी , दिपाली सागर बोडके , सुनील भट ,अश्विनी भट ,ओमप्रकाश शर्मा ,जयश्रीताई पुणतांबेकर, सुनील परदेशी व कशिश इनामदार
तसेच
हिरवांकुर फाउंडेशन चे-निलय बाबू शहा ,नलिनी शहा , रूपाली शहा , वेलीना ,योगेश वारे , रवींद्र पाटील व नीलिमा पाटील
व इतर कार्यकर्ते अभियान यशस्वीरित्या राबवत आहेत . सातत्यपूर्ण 2192 दिवस एखाद्या अभियान राबवणे यासाठी चिकाटी , सकारात्मक विचार, संयम ध्येयनिश्चिती कार्य प्रेरणा व राष्ट्रभक्ती तसेच समाजाप्रती अतिउप्रेम आवश्यक आहेत. याचे 15 जागतिक विक्रम झाले आहेत . पुढील टार्गेट सातत्यपूर्ण तीन हजार दिवस असे गरुड झेप चे अध्यक्ष संदीप भानोसे यांनी जाहीर केले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी