30 C
Mumbai
Thursday, May 23, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्र‘मदत फाऊंडेशन’चा कौतुकास्पद उपक्रम, पक्ष्यांकरिता शेकडो पाणवठ्यांची व्यवस्था

‘मदत फाऊंडेशन’चा कौतुकास्पद उपक्रम, पक्ष्यांकरिता शेकडो पाणवठ्यांची व्यवस्था

'मदत फाऊंडेशन’ च्यावतीने अभिनव उपक्रम राबविण्यात आला आहे. पाण्याअभावी पक्ष्यांचा मृत्यू होऊ नये, या उद्देशाने ‘मदत फाऊंडेशन’ चे संस्थापक अध्यक्ष अंबादास खैरे यांनी परिसरातील जेष्ठ नागरिक व शालेय मुलांना पक्ष्यांकरिता शेकडो पाणवठ्यांचे वाटप केले. या पाणवठ्यांमुळे विविध ठिकाणच्या पक्षांना आधार मिळणार आहे. या उपक्रमाचं सध्या सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. नाशिकच्या तापनाचा पारा ४० अंशावर गेल्यानंतर सर्वाधिक त्रास प्राणी-पक्ष्यांना बसत आहे. बऱ्याचशा प्राण्यांना मानवाप्रमाणे ‘डी हायड्रेशन’चा त्रास सहन करावा लागत आहे.

‘मदत फाऊंडेशन’ (Help Foundation) च्यावतीने अभिनव उपक्रम राबविण्यात आला आहे. पाण्याअभावी पक्ष्यांचा मृत्यू होऊ नये, या उद्देशाने ‘मदत फाऊंडेशन’ चे संस्थापक अध्यक्ष अंबादास खैरे यांनी परिसरातील जेष्ठ नागरिक व शालेय मुलांना पक्ष्यांकरिता शेकडो पाणवठ्यांचे (water bodies for birds) वाटप केले. या पाणवठ्यांमुळे विविध ठिकाणच्या पक्षांना आधार मिळणार आहे. या उपक्रमाचं सध्या सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. नाशिकच्या तापनाचा पारा ४० अंशावर गेल्यानंतर सर्वाधिक त्रास प्राणी-पक्ष्यांना बसत आहे. बऱ्याचशा प्राण्यांना मानवाप्रमाणे ‘डी हायड्रेशन’चा त्रास सहन करावा लागत आहे.(‘Help Foundation’s commendable initiative, provision of hundreds of water bodies for birds)

उन्हाच्या तडाख्याने ठिकठिकाणी पक्षीही मुर्छीत होऊन पडत आहेत. उन्हाच्या तडाख्याने नाशिककर हवालदिल झाले आहे. म्हणूनच दुपारच्या वेळी बाहेर पडणे जाणीवपुर्वक टाळले जात आहे. जलाशयातील नैसर्गिक जलसाठा भर उन्हाळ्यात कमी झाला आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी पक्ष्यांना भटकंती करावी लागत आहे. उन्हाळ्यात पक्षी झाडवरून किंवा सावलीच्या ठिकाणावरून दूरवर जात नाही. त्यामुळे त्यांना पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत असते. प्राण्याना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी याकरिता मदत फाऊंडेशनच्या (Help Foundation) वतीने पाणवठे तयार करण्यात आले होते. त्याचबरोबर आता पक्ष्यांना विविध ठिकाणी पाणी उपलब्ध व्हावं व पाण्याअभावी पक्ष्याचे मृत्यू होऊ नये या हेतूने ‘मदत फाऊंडेशन’ (Help Foundation) चे संस्थापक अध्यक्ष अंबादास खैरे यांनी पक्ष्यांकरिता शेकडो पाणवठ्यांचे (water bodies for birds) जेष्ठ नागरिक व शालेय मुलांमध्ये वाटप केले. या पाणवठ्यामुळे (water bodies for birds) पक्ष्यांना मोठा आधार मिळत आहे. शिवाय या उपक्रमाची सध्या सर्वत्र कौतुक केला जात आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी