33 C
Mumbai
Wednesday, April 17, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रनाशिक माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर माऊलींचा वारकर्यांना सोबत सामूहिक हरीपाठ शुयमा ब्राह्मण संस्थेचा...

नाशिक माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर माऊलींचा वारकर्यांना सोबत सामूहिक हरीपाठ शुयमा ब्राह्मण संस्थेचा उत्तम उपक्रम

शुक्ल यजुर्वेदीय माध्यनदीन ब्राह्मण संस्था नाशिक चे सुवर्ण महोत्सवी वर्षातील मासिक कार्यक्रमात वारकरी संप्रदायाचे हरिपठाचा कार्यक्रमात सर्वजण रंगून गेले टाळ , मृदुंगाचे गजरात परिसर दुमदुमून गेला वारकरी मंडळीनी वाजत गाजत नाचत तल्लीन होत हरिपाठ म्हंटला , पांडुरंगाचा , गोदामातेचा, भारतमाता, भगवान परशुराम , महर्षी याज्ञवल्क्य ,छत्रपती शिवाजी महाराज , सर्व साधू, संत ,महंत यांचा जयघोष करण्यात आला ज्ञानोबा तुकाराम चे भजनावर वारकर्यांनी ताल धरला आणी वातावरण भक्तिमय झाले सौ अलका पंडित, श्री महेश पंडित, वृंदा पंडित,, ऍड राधिका पंडित, समाधान बागुल यांनी कार्यक्रमाचे प्रायोजकत्व केले

शुक्ल यजुर्वेदीय माध्यनदीन ब्राह्मण संस्था नाशिक चे सुवर्ण महोत्सवी वर्षातील मासिक कार्यक्रमात वारकरी संप्रदायाचे हरिपठाचा कार्यक्रमात सर्वजण रंगून गेले
टाळ , मृदुंगाचे गजरात परिसर दुमदुमून गेला वारकरी मंडळीनी वाजत गाजत नाचत तल्लीन होत हरिपाठ म्हंटला , पांडुरंगाचा , गोदामातेचा, भारतमाता, भगवान परशुराम , महर्षी याज्ञवल्क्य ,छत्रपती शिवाजी महाराज , सर्व साधू, संत ,महंत यांचा जयघोष करण्यात आला
ज्ञानोबा तुकाराम चे भजनावर वारकर्यांनी ताल धरला आणी वातावरण भक्तिमय झाले
सौ अलका पंडित, श्री महेश पंडित, वृंदा पंडित,, ऍड राधिका पंडित, समाधान बागुल यांनी कार्यक्रमाचे प्रायोजकत्व केले
शुयमा ब्राह्मण संस्थचे कार्यक्रमासाठी हिंदू धर्म रक्षक संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ. प. पंडित गुरुजी आणि वारकरी सहकारी यांनी पुढाकार घेतला

कार्यक्रमाचे सुरवातीला
स्वागत-उपाध्यक्ष उदयकुमार मुंगी यांनी उपस्थितांचे स्वागत केले , मान्यवरांचे हस्ते
दिपप्रज्वलन व भारतमाता , भगवान श्री परशुराम , महर्षी याज्ञवल्क्य यांचे प्रतिमांचे पूजन करण्यात आले
चिं शर्विल नितीन कुळकर्णी यांनी
हरि म्हणा कुणी गोविंद म्हणा
कुणी गोपाल म्हणा हरि नारायणा… हे गीत सादर केले त्याला
विरेंद्र काळे यांनी तबल्याची साथ केली संस्थेतर्फे त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला
प्रमुख पाहुणे म्हणून
महंत पंडित गुरुजी अध्यक्ष हिंदू धर्म संस्कृती रक्षक संघ . आयकर अतिरिक्त आयुक्त हर्षद आराधी साहेब
मा. महेश कुलकर्णी साहेब पोलिस स्टेशन इंचार्ज नाशिक रोड रेल्वे पोलिस
मा.मधुकर कड साहेब वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पंचवटी पोलीस स्टेशन नाशिक , महंत राजाराम महाराज ,मंजू कुलकर्णी , अनिता आराधी , हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते

प्रमुख पाहुणे यांचा परिचय उपाध्यक्ष अनिल देशपांडे , अनिल नांदूर्डीकर , सौ मंजुषा अगस्ते , राजन कुलकर्णी , यांनी करून दिला
संस्था अध्यक्ष सतीश शुक्ल , उपाध्यक्ष मालती कुरुंभट्टी , कार्याध्यक्ष तुषार जोशी , कोषाध्यक्ष चंद्रकांत महाजन यांनी प्रमुख पाहुण्यांचा पुणेरी पगडी , शाल , स्मृतिचिन्ह देऊन हृदय सत्कार केला , महंत पंडित गुरुजी यांनी हरिपाठाबद्दलची माहिती सांगितली . ज्ञानेश्वर माऊलींचा हरिपाठ ही नित्य उपासना असल्याचे सांगितले . प्रमुख पाहुण्यांनी मनोगतात सामूहिक हरिपाठ हा उत्तम उपक्रम केल्याचे सांगून, संस्था कार्याचे कौतुक करून , संस्था कार्यास शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्था कार्यवाह – अ‍ॅड भानुदास शौचे यांनी केले . संस्था अध्यक्ष सतीश शुक्ल यांनी संस्था कार्याची माहिती देऊन , समाज बांधवांनी संस्था कार्यात सहभागी होण्याचे आवाहन केले .उपस्थितांचे आभार सौ.रोहीणी टाकळकर जोशी यांनी मानले . सूत्रसंचलन
ज्ञानेश देशपांडे यांनी केले

संस्था अध्यक्ष सतिश शुक्ल, उपाध्यक्ष अनिल देशपांडे, उदयकुमार मुंगी, श्रीमती मालती कुरुभंट्टी, कार्याध्यक्ष तुषार जोशी, कार्यवाह ऍड भानुदास शौचे, सहकार्यवाह रत्नप्रभा गर्गे, कोषाध्यक्ष चंद्रकांत महाजन, सह कोषाध्यक्ष महेंद्र गायधनी, बांधकाम समिती धनंजय पुजारी ,शिक्षण समिती राजन कुलकर्णी, राजश्री शौचे, धार्मिक समिती रविंद्र देव,कार्यालय समिती प्रमोद मुळे,कार्य समितीचे अवधूत कुलकर्णी,सी.व्हि.
महाजन, अनिल नादुंर्डीकर, डॉ.शरद कुलकर्णी, ओमकार शौचे, ऋत्विका शौचे, स्मिता तुषार जोशी ,श्रीकांचन पंचाक्षरी, अमोल शौचे, रामकृष्ण उपासनी, सुनिल पुजारी, रविंद्र रोजेकर, सुहास भणगे,संजय कुलकर्णी, विश्वास पुराणिक, दिपक गजानन कुलकर्णी, रामचंद्र निजामपूरकर, ज्ञानेश देशपांडे,दिपक गायधनी, हरिश चौबे,शुभम कुलकर्णी, शुभम जाधव, रोहीणी जोशी, ऍड.प्रणिता कुलकर्णी, मंजुषा अगस्ते, रोहिणी कुलकर्णी, अर्चना रोजेकर,, सौ पंचाक्षरी अनिता कुलकर्णी,शांता जाधव ,शुभांगी राजन कुलकर्णी,
प्रियंका कानडे
पंडितराव रंगनाथ कानडे पाटील, उत्तम मामा हरि पिंगळे,ह.भ.प.रामदास वाळुपिंगेज, अनिल पगार, दत्तात्रय शेळके, नारायण गिते,सागर गिते, स्वप्निल मोहरीर, विलास जोशी, बळीराम सुर्य वंशी, पांडुरंग चौधरी,माधव सोनवणे, रमेश खैरनार, हे.भ.प.उत्तमराव चव्हाण, ह.भ.प. नारायण इटोकार, अशोक मानकर, कार्यक्रमात सहभागी झाले.

वृत्त संकलन
– अ‍ॅड भानुदास शौचे

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी