28 C
Mumbai
Saturday, April 13, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस नितीन भोसले यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन शरद पवार...

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस नितीन भोसले यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते

माजी आमदार तसेच शरद पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस नितीन भोसले यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते मोठ्या थाटामाटात संपन्न झाले. फटाक्यांची आतिषबाजी ढोल ताशांचा गजरात संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. सिडकोतील त्रिमूर्ती चौक थेटर जवळ नितीन भोसले यांचे कार्यालयाचे उद्घाटन दुपारी एक वाजता करण्यात आले. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. नितीन भोसले हे सिडको सातपूर पश्चिम विभागातील माजी आमदार आहे. यावेळी वैशाली भोसले यांचा देखील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश करण्यात आला.

प्रवेशावेळी वैशालीताईंसोबत मोठ्या संख्येने महिला व पक्षाचे पदाधिकारी उपस्थितीत होते.
यावेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, कोंडाजी मामा आव्हाड, श्रीराम शेट्टी, नितीन निगळ, सचिन पिंगळे, अॅड. भगीरथ शिंदे, भास्कर पवार, भास्कर एखंडे, राजेंद्र शेळके, माणिक शिंदे, शैलेश कारले, छबुराव सोळंके, राजेंद्र निंबाळते, श्रीनिवास मोरे, अशोक विभाग, गोकुळ पिंगळे, छबू नागरे आदींसह राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

माजी आमदार तसेच शरद पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस नितीन भोसले यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते मोठ्या थाटामाटात संपन्न झाले. फटाक्यांची आतिषबाजी ढोल ताशांचा गजरात संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. सिडकोतील त्रिमूर्ती चौक थेटर जवळ नितीन भोसले यांचे कार्यालयाचे उद्घाटन दुपारी एक वाजता करण्यात आले. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. नितीन भोसले हे सिडको सातपूर पश्चिम विभागातील माजी आमदार आहे. यावेळी वैशाली भोसले यांचा देखील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश करण्यात आला.प्रवेशावेळी वैशालीताईंसोबत मोठ्या संख्येने महिला व पक्षाचे पदाधिकारी उपस्थितीत होते.

प्रवेशावेळी वैशालीताईंसोबत मोठ्या संख्येने महिला व पक्षाचे पदाधिकारी उपस्थितीत होते.
यावेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, कोंडाजी मामा आव्हाड, श्रीराम शेट्टी, नितीन निगळ, सचिन पिंगळे, अॅड. भगीरथ शिंदे, भास्कर पवार, भास्कर एखंडे, राजेंद्र शेळके, माणिक शिंदे, शैलेश कारले, छबुराव सोळंके, राजेंद्र निंबाळते, श्रीनिवास मोरे, अशोक विभाग, गोकुळ पिंगळे, छबू नागरे आदींसह राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी