33 C
Mumbai
Monday, April 22, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रनाशिक येथे मराठा उद्योजक संस्थेतर्फे महिला उद्योजिका मेळावा

नाशिक येथे मराठा उद्योजक संस्थेतर्फे महिला उद्योजिका मेळावा

मराठा सेवा संघ प्रणित मराठा उद्योजक विकास आणि मार्गदर्शन संस्थेच्या वतीने येत्या शनिवार दिनांक १६ मार्च रोजी दुपारी २ ते सायंकाळी ६ वाजेच्या दरम्यान मविप्र संचलित गंगापूर रोडवरील के.बि.टी. इंजीनियरिंग कॉलेज हॉल येथे *महिलांसाठी उद्योजिका मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मेळाव्याचे उद्घाटन मराठा विद्या प्रसारक संस्थेचे सरचिटणीस ऍड.नितीन ठाकरे यांचे हस्ते होणार असून यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मराठा उद्योजक कक्षाचे मार्गदर्शक प्राचार्य प्रशांत पाटील,मराठा उद्योजक कक्षाचे जिल्हाध्यक्ष इंजि.विशाल देसले,जिजाऊ ब्रिगेडच्या मा.प्रदेशाध्यक्ष माधुरी भदाणे उपस्थित राहणार आहेत.यावेळी प्रमुख वक्त्या म्हणून उद्योग मैत्रिणीच्या संपादिका सारिका भोईटे पवार यांचे स्त्री उद्योजकता संधी आणि आव्हाने या विषयावर तसेच यशस्वी महिला उद्योजिका कसे बनावे ? या विषयावर एम.डी वरूण ऍग्रोच्या संचालिका मनीषा धात्रक मार्गदर्शन करणार आहेत.

महिला बचत गटाच्या माध्यमातून व्यवसायाच्या संधी या विषयावर डॉ. अश्विनी बोरस्ते मार्गदर्शन करतील तर महिला आरोग्य जागरूकता, जीवनशैली आणि स्वच्छता या विषयावर स्त्रीरोग तज्ञ डॉ.रीता पाटील यांचे व्याख्यान होणार आहे. यावेळी मोठ्या संख्येने महिला उद्योजिका उपस्थित राहणार आहेत. मेळाव्यात उपस्थित राहणाऱ्या महिलांसाठी विविध लकी ड्रॉ आयोजन केले असून मेळाव्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची आवाहन प्रणिता गायकवाड,सोनल वावरे,स्मिता आहेर,रचना पाटील,सारिका पाटील,डॉ.तृप्ती देसले,विद्या आमले,योगिता सोनवणे,निशा पवार,शर्मिला देशमुख,पल्लवी बच्छाव,योगिता शिंदे,डॉ.सारिका महाले यांच्यासह रुपाली शिंदे,योगिता शिंदे,विद्या मनोज आमले,संगीता देशमुख,स्नेहा रुपेश कणसे,योगिता सुधीर सोनवणे,रचना सागर पाटील,माधुरी बोरसे,मोनाली जाधव,प्रियंका क्रांति बेडसे,पुनम चव्हाण,स्वप्ना पाटील,पूनम संदीप सोमवंशी,अंजली उल्हास बोरसे,प्रिन्सी पवार,मालती अरविंद पवार,शर्मिला देशमुख,पल्लवी बच्छाव,डॉ.संध्या राजेश साळवे,रेखा सुरेश कोंबडे,शोभा शिलानाथ पवार,वैभवी विशाल देसले कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेत आहेत.
या मेळाव्यासाठी कलासाई पैठणी,मायरा कुर्तीज,लोकजागर न्यूज, यांच्यासह खानदेश मराठा मंडळ यांनी प्रायोजकत्व केले आहे.मोठ्या संख्येने महिलांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

महिला बचत गटाच्या माध्यमातून व्यवसायाच्या संधी या विषयावर डॉ. अश्विनी बोरस्ते मार्गदर्शन करतील तर महिला आरोग्य जागरूकता, जीवनशैली आणि स्वच्छता या विषयावर स्त्रीरोग तज्ञ डॉ.रीता पाटील यांचे व्याख्यान होणार आहे. यावेळी मोठ्या संख्येने महिला उद्योजिका उपस्थित राहणार आहेत. मेळाव्यात उपस्थित राहणाऱ्या महिलांसाठी विविध लकी ड्रॉ आयोजन केले असून मेळाव्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची आवाहन प्रणिता गायकवाड,सोनल वावरे,स्मिता आहेर,रचना पाटील,सारिका पाटील,डॉ.तृप्ती देसले,विद्या आमले,योगिता सोनवणे,निशा पवार,शर्मिला देशमुख,पल्लवी बच्छाव,योगिता शिंदे,डॉ.सारिका महाले यांच्यासह रुपाली शिंदे,योगिता शिंदे,विद्या मनोज आमले,संगीता देशमुख,स्नेहा रुपेश कणसे,योगिता सुधीर सोनवणे,रचना सागर पाटील,माधुरी बोरसे,मोनाली जाधव,प्रियंका क्रांति बेडसे,पुनम चव्हाण,स्वप्ना पाटील,पूनम संदीप सोमवंशी,अंजली उल्हास बोरसे,प्रिन्सी पवार,मालती अरविंद पवार,शर्मिला देशमुख,पल्लवी बच्छाव,डॉ.संध्या राजेश साळवे,रेखा सुरेश कोंबडे,शोभा शिलानाथ पवार,वैभवी विशाल देसले कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेत आहेत.
या मेळाव्यासाठी कलासाई पैठणी,मायरा कुर्तीज,लोकजागर न्यूज, यांच्यासह खानदेश मराठा मंडळ यांनी प्रायोजकत्व केले आहे.मोठ्या संख्येने महिलांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.g

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी