31 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रगृह राज्यमंत्र्यांच्या घरासमोर पारधी समाजाचा राडा

गृह राज्यमंत्र्यांच्या घरासमोर पारधी समाजाचा राडा

टीम लय भारी 

सातारा: गृह राज्यमंत्री(State home minister) शंभूराज देसाई(Shamburaje desai) यांच्या साताऱ्यातील राहत्या घरासमोर आज सकाळी (२२ मार्च) रोजी पारधी समाजातील(Parathi samaj) काही लोकांनी गोंधळ घातला. साताऱ्या तालूक्यातील पोलिसांनी एका गुन्हाच्या संशयावरून परथी समाजातील लोकांना चोकशीसाठी बोलावले होते. याच प्रकरणी गृह राज्यमंत्री शंभू राजे देसाई यांच्या घरासमोर पारथी समाजातील लोकांनी गोंधळ घालत पारथी समजावर अन्याय होत आहे अशी घोषणाबाजी केली जातंय होती.

या संपूर्ण गोंधळमध्ये एकाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याने पोलिसांची तारांबळ उडाली, विषारी औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याने एका इसमाला सरकारी रुग्णालयात दाखल केले. शंभूराजे देसाईंच्या घरासमोर गोंधळ घालणाऱ्या पारथी समाजातील लोकांना सातारा शहर पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतले.

सध्या शंभूराजे देसाई मुंबईत आहेत, अधिवेश(vidhansabha adhiveshan) सुरु असल्याने त्यांना भेटता येणार नाही असे समजताच पारथी सजातील लोकांनी राडा सुरु केला. या प्रकरणामुळे पोवई नका परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. अखेर वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी वाहतूक कोंडी नियंत्रणात आणली व परिसर मोकळा केला. या वेळी संबंधित लोकांना पोलिसांनी अटक करून त्यांच्या कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी