31 C
Mumbai
Monday, May 8, 2023
घरमहाराष्ट्रमहाराष्ट्र राज्याचे माजी तंत्रशिक्षण संचालक प्रभाकर कोंडु पाटील यांचे अल्पशा आजाराने निधन

महाराष्ट्र राज्याचे माजी तंत्रशिक्षण संचालक प्रभाकर कोंडु पाटील यांचे अल्पशा आजाराने निधन

महाराष्ट्र राज्याचे माजी तंत्रशिक्षण संचालक प्रभाकर कोंडु पाटील यांचे पुण्यात 12 मार्च 2023रोजी अलपशा आजाराने निधन झाले. त्यांनी जवळपास 35 वर्षे महाराष्ट्र राज्याच्या तंत्रशिक्षण विभागांत विविध पदांवर काम केले आहे.

महाराष्ट्र राज्याचे माजी तंत्रशिक्षण संचालक प्रभाकर कोंडु पाटील यांचे पुण्यात 12 मार्च 2023रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांनी जवळपास 35 वर्षे महाराष्ट्र राज्याच्या तंत्रशिक्षण विभागांत विविध पदांवर काम केले आहे. विशेष म्हणजे या कार्यकाळात त्यांनी तंत्रशिक्षण विभआगाचे संचालक म्हणून अभिमानाचे पद भुषविले आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रभाकर पाटील यांची प्रकृती खालावली असल्याची माहिती समोर आली होती. अशांतच 12 मार्च रोजी पहाटे त्यांचे निधन झाले. यावेळी त्यांचे वय 81 वर्ष होते.

हे सुद्धा वाचा

विमानाच्या बाथरुममध्ये एका प्रवाशाने केलं गैरवर्तन! 37 वर्षीय इसमावर गुन्हा दाखल

अखेर दुष्काळ संपला! दिर्घकाळानंतर विराटने झळकावले कसोटी शतक

अवॉर्ड फंक्शनमधून ‘रेड कार्पेट’ गायब! ऑस्करची 62 वर्षांची परंपरा बदलणार

प्रभाकर पाटील यांच्या कुटुंबात त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले,मुलगी,सुना,जावई, नातवंडे असा परिवार आहे. प्रभाकर पाटील यांच्या अकस्मित निधनाने संपुर्ण पुणे शहरात आणि त्यांच्या कुटुंबियांमध्ये शोककळा पसरल्याचे वातावरण पाहायला मिळत आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी