29 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रविदर्भlokasabha2024;भाजपमध्ये सगळं अलबेल नाही; हरियाणाचे मुख्यमंत्री खट्टर यांचा राजीनामा

lokasabha2024;भाजपमध्ये सगळं अलबेल नाही; हरियाणाचे मुख्यमंत्री खट्टर यांचा राजीनामा

भाजपमध्ये सगळं अलबेल नाही; हरियाणाचे मुख्यमंत्री खट्टर यांचा राजीनामा

भाजपमध्ये सगळं अलबेल नाही; हरियाणाचे मुख्यमंत्री खट्टर यांचा राजीनामा

मुंबई ;

देशात पुन्हा भाजप सरकार येईल असं स्वप्न कार्यकर्ते बघत आहे. जनतेमध्ये प्रचंड नाराजी असताना भाजपमध्ये सुद्धा नाराजी आता समोर आली आहे. हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी राजीनामा दिला आहे.त्यामुळे राज्यासह देशात खळबळ माजली असून भाजपमध्ये सगळं अलबेल सुरू नाही याची चर्चा आता जोरात सुरू आहे.
हरियाणा मध्ये भारतीय जनता पक्ष व जननायक जनता पार्टी या दोन्ही सत्ताधारी पक्षांमध्ये लोकसभेच्या जागा वाटपावरून मोठा वाद झाल्याचे समजतं. यावरूनच कट्टर यांनी राजीनामा दिला असल्याचं बोललं जातं.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी