27 C
Mumbai
Thursday, March 16, 2023
घरमंत्रालयIAS Promotion : म्हैसकर दाम्पत्यासह सहा सनदी अधिकाऱ्यांना अतिरिक्त मुख्य सचिवपदी बढती

IAS Promotion : म्हैसकर दाम्पत्यासह सहा सनदी अधिकाऱ्यांना अतिरिक्त मुख्य सचिवपदी बढती

राज्य सरकारने भारतीय प्रशासकीय सेवेतील (भाप्रसे) 1992 च्या तुकडीतील सहा सनदी अधिकाऱ्यांना (IAS Officers) अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून बढती दिली आहे. (IAS Promotion) यात म्हैसकर दाम्पत्याचाही समावेश आहे. 

राज्य सरकारने आज बढती दिलेले अधिकारी असे –

  1. राजगोपाल देवरा
  2. ओम प्रकाश गुप्ता
  3. मिलिंद म्हैसकर
  4. मनीषा पाटणकर – म्हैसकर
  5. बिपीन श्रीमाली
  6. सीमा व्यास

(सविस्तर वृत्त लवकरच)

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी