30 C
Mumbai
Sunday, May 12, 2024
Homeमंत्रालयधक्कादायक! मंत्रालयात आढळल्या दारूच्या बाटल्या

धक्कादायक! मंत्रालयात आढळल्या दारूच्या बाटल्या

टीम लय भारी

मुंबई: राज्याचा संपूर्ण कारभार हा मंत्रालयातून चालत असतो. राज्यातील महत्वाच्या विषयांवर ज्या ठिकाणाहून निर्णय घेतले जातात त्याच ठिकाणी दारूच्या बाटल्या सापडल्या आहेत (liquor bottles have been found in the ministry itself).

त्रिमूर्ती पुतळ्याच्या मागे या रिकाम्या दारूच्या बाटल्या आढळून आल्या आहेत. मंत्रालयात या बाटल्या कुठून आल्या, या बाटल्या कोणाच्या आहेत, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

मंत्रालयातील अधिकाऱ्यांना हवीत ‘मलईदार’ पदे, वशिल्यासाठी पुढाऱ्यांच्या शिफारसपत्रांचा खच

मंत्रालयातील अधिकाऱ्यांचा हावरटपणा, पदोन्नतीसाठी न्यायालयाचा केला अवमान, उद्धव ठाकरेंनाही ठेवले अंधारात

मंत्रालयात सापडलेल्या या बाटल्या या भागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आणलेल्या असाव्यात असे बोलले जात आहे. मात्र काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी या बाटल्या आत आणल्या तरी कशा, मंत्रालयात कडेकोट सुरक्षा तपासणी होत असतानाही या बाटल्या आत येतात कशा असा प्रश्न उपस्थित झाला आहेत (liquor were found in the ministry despite a strict security check).

liquor bottles have been found in the ministry itself
मंत्रालयात आढळल्या दारूच्या बाटल्या

खळबळजनक : पीडब्ल्यूडीतील मोठा घोटाळा, घोटाळेबाज अधिकाऱ्यांना वाचविण्यासाठी मंत्रालयात शिजतेय कारस्थान

Ministry of Defence says no transaction with Pegasus spyware maker NSO

मंत्रालयात कडेकोट सुरक्षा असतांना जर बाटल्या आत येऊ शकतात तर, मंत्रालयाची सुरक्षा ही धोक्यात आहे, येथील पोलीस कर्मचारी आपली जबाबदारी एकनिष्ठपणे निभावत नाही, असे देखील बोलले जात आहे (Police personnel do not discharge their responsibilities faithfully).

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी