33 C
Mumbai
Monday, May 20, 2024
HomeमुंबईPost Budget : हरित ऊर्जा विकासावर पंतप्रधान मोदींच पहिलं वेबिनार

Post Budget : हरित ऊर्जा विकासावर पंतप्रधान मोदींच पहिलं वेबिनार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पोस्ट-बजेट अर्थात अर्थसंकल्प सदर केल्यानंतर हरित विकासावरील पहिले वेबिनार आज घेण्यात आले आहे. (Post Budget: Prime Minister Modi’s first webinar on green development)

हरित वाढ आणि ऊर्जा संक्रमणासाठी भारताने 3 मुख्य धोरण आखले आहेत. ज्यात नूतनीकरणक्षम ऊर्जा उत्पादन वाढवणे, जीवाश्म इंधनाचा वापर कमी करणे आणि गॅस-आधारित अर्थव्यवस्थेसह पुढे जाणे समाविष्ट आहे, अशी माहिती पंतप्रधान मोदी यांनी संबंधित वेबिनारमध्ये दिली.

हा अर्थसंकल्प भारताला जागतिक हरित ऊर्जा बाजारपेठेतील आघाडीचा खेळाडू ठरेल. त्याचप्रमाणे, ‘मी ऊर्जा जगताशी संबंधित सर्व भागधारकांना भारतात गुंतवणूक करण्यासाठी आमंत्रित करतो’, असे आवाहन मोदींनी केले आहे.

(सविस्तर वृत्त लवकरच..)

पंतप्रधान मोदींचे अर्थसंकल्पोत्तर ‘ग्रीन ग्रोथ’ या विषयावरील हे प्रक्षेपण पाहण्यासाठी खालील व्हिडिओ पाहा: स्रोत भाजपा

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी