31 C
Mumbai
Saturday, September 21, 2024
Homeराजकीयनितेश राणेंचे उदार धोरण, सरपंचांचा उतरवला विमा

नितेश राणेंचे उदार धोरण, सरपंचांचा उतरवला विमा

 

टीम लय भारी
कणकवली : भाजपचे आमदार नितेश राणे यांनी कणकवली, दववगड आणि वैभववाडी मतदार संघातील 169 सरपंचांना विमा उतरवून दिला आहे. त्यांनी स्वखर्चाने अशी मदत केल्याचे वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे (Nitesh rane to help 169 sarpancha in maharashtra).

कणकवलीतील 63, देवगड येथील 72 आणि वैभववाडी येथील 34 सरपंचांना त्यांनी मदत केल्याचे समजते. यावेळी सरपंच संघटनांनी नितेश राणेंचा आदर्श घ्यावा असे सांगितले आहे.

आदित्य ठाकरेंनी सांगितल्या दोन आनंदाच्या बातम्या

राहुलजी गांधी, १५ अगस्तको आप देशको संबोधित करो

का कार्यक्रमात संजना सावंत, भाजप जिल्हा उपाध्यक्ष सुरेश सावंत, सभापती मनोज रावराणे, अक्षता राफळे, रवींद्र पाळेकर, कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे, तालुका अध्यक्ष संतोष कानडे, सरपंच संघानेते अध्यक्ष त्या ठिकाणी उपस्थित होते, संतोष किंजवडेकर यांनी प्रास्ताविक केले आणि सूत्रसंचालन मिलिंद कुलकर्णी यांनी केले.

Nitesh rane
नितेश राणे

याविषयी बोलताना नितेश राणे म्हणाले, महाराष्ट्र सरकार आणि प्रशासन जिथे कमी पडते तिथे कुणीतरी जबाबदारी उचलायला हवी. सारपंचांचा विमा उतरवून मी एक पाऊल पुढे टाकले आहे.

बाळासाहेब थोरात यांच्यामुळे घुलेवाडी येथे रुग्णालय मंजूर

BJP MLA Nitesh Rane attacks Maharashtra govt over Ganeshotsav guidelines, says ‘Hindu religion in danger

महाराष्ट्रात जवळजवळ 36 सरपंच कोरोनाचे बळी गेले, त्यांना सरकार किंवा पालकमंत्र्यांकडून कोणतीही मदत झाली नाही. नितेश राणेंनी आमचा विमा उतरवून आमची लाखमोलाची मदत केली असल्याचे उपस्थित सरपंच म्हणाले.

 

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी